NCP Split : राष्ट्रवादी कुणाची? निकालाआधीच अजित पवारांचं मोठं विधान

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आय़ोगाकडे अर्ज केला आहे. त्यामुळे निवडणूक आय़ोग जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असेल, असे अजित पवार म्हणाले आहेत. त्याचसोबत आमचं सपूर्ण प्रकरण निवडणूक आयोगासमोर आहे.

Read More

‘…तरीही निवडणूक आयोगाने ‘तो’ निर्णय घेतला’, जयंत पाटलांचं मोठं विधान

काहीच दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे खासदार प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता. या दाव्यावर जयंत पाटील म्हणाले की, सर्वांच्या मनात हीच शंका आहे. त्यामुळेच शरद पवांरांना संधी देण्याची आवश्यकता होती.

Read More

Supriya Sule : गुप्तेंसमोर सुप्रिया सुळे का रडल्या, खुप्ते तिथे गुप्ते कार्यक्रमात काय घडलं?

छोट्या पडद्यावरील खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली आहे. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. या व्हिडिओत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचे काही जुने फोटो दाखवण्यात आले होते.

Read More

Sanjay kaka patil : “जयंत पाटील लवकरच भाजपात प्रवेश करणार”

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे लवकरच भाजपामध्ये जाणार असल्याचे सूचक विधान सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांनी केले आहे. ते सांगली जिल्ह्यातील मिरज येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

Read More

Sharad Pawar Ajit Pawar Meet: शरद पवार अजित पवारांचे मनोमिलन होणार? दिले संकेत

अजित पवारांसोबत गुप्त बैठकीचा सवाल पत्रकारांनी विचारला होता.या बैठकीवर शरद पवार म्हणाले, अजित पवार हा माझा पुतण्या आहे.कुटुंबातील व्यक्तीने वडिल माणसाला भेटण्यात गैर काय?, असा उलट सवाल त्यांनी केला.

Read More

शरद पवार अजित पवारांमध्ये पुण्यात गुप्त बैठक, भेटीमागचं कारण काय?

राज्याच्य़ा राजकारणातली सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात पुण्यात गुप्त बैठक झाल्याचे वृत्त समोर आले आहे.पुण्याच्या कोरेगाव पार्क येथील प्रसिद्ध व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यावर ही बैठक पार पडली आहे. या बैठकीला शरद पवार गटाचे जयंत पाटील देखील उपस्थित असल्याची माहिती […]

Read More

‘साहेब आणि दादा आजही एकत्रच’, अजित पवारांचं शरद पवारांबद्दल भुवया उंचावणारं विधान

शरद पवार (Sharad Pawar) साहेब आणि मी तेव्हाही वेगवेगळे नव्हतो आणि आजही नाही आहे, त्यामुळे काळजी करू नका, असे सूचक विधान उप मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहे. शिरूर-हवेलीचे भाजपचे माजी आमदार स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांच्या स्मारकाच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवार बोलत होते.

Read More