Supriya Sule: पुण्यातील कार्यक्रमात सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट

Supriya Sules Saree Caught Fire: पुणे: पुण्यातील (Pune) एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या साडीने अचानक पेट (saree caught fire) घेतला. मात्र त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही कार्यकर्त्यांनी प्रंसगावधान राखत सुप्रिया सुळेंच्या साडीला लागलेली ही आग तात्काळ विझवली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पुण्यातील एका कार्यक्रमात प्रतिमेचं पूजन करत असताना ही […]

Read More

राम शिंदेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंना पाडण्यासाठी आखला विशेष प्लॅन

बारामती: सुप्रिया सुळेंच्या बारामती मतदार संघाची मागच्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या खांद्यावर बारामती लोकसभा मतदार संघाची जबाबदारी दिली आहे. तेव्हापासून बारामती लोकसभा मतदार संघ चांगलाच चर्चेत आहे. आता भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या खांद्यावर निर्मला सितारामन यांना बारामती समजवण्याची विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदाची जबाबदारी […]

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राष्ट्रवादीचा इशारा! “२४ तासात अब्दुल सत्तारांची हकालपट्टी करा नाहीतर…”

महाराष्ट्राचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. सुप्रिया सुळेंच्या टीकेला उत्तर देत असताना सत्तारांची जीभ घसरली. त्यांनी गलिच्छ भाषेत टीका करत असताना सत्तारांच्या टीकेनंतर राज्यभरात संताप व्यक्त होतो आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने आता अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. […]

Read More

लेकीसारखीच आई! सुप्रिया सुळेंपाठोपाठ प्रतिभा पवार यांनीही गाडीतून उतरुन दूर केलं ट्राफिक

पुणे : दोन दिवसांपूर्वीच बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना हडपसर ते सासवड पालखी मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर काही वेळातच त्यांनी स्वतः खाली उतरुन वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. त्यापाठोपाठ आता त्यांच्या आई आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनाही अशाच वाहतूक कोंडीचा सामना […]

Read More

सुप्रिया सुळेंचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे-राज ठाकरे

सुप्रिया सुळे यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे आहेत अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातल्या सभेत केली आहे. आज झालेल्या भाषणात त्यांनी चौफेर टोलेबाजी केली. गुढी पाडव्याच्या सभेत जे काही राज ठाकरे बोलले होते त्यानंतर त्यांच्यावर टीका झाली. त्या टीकेला उत्तर देण्यासाठी उत्तरसभा घेण्यात आली. या सभेत राज ठाकरेंनी घणाघाती टीका […]

Read More