Maharashtra: ‘ही राष्ट्रवादीची नौटंकी’, चंद्रशेखर बावनकुळे का संतापले?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच ओबीसींची शत्रू आहे, असा आरोप बावनकुळेंनी केला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच ओबीसींची शत्रू आहे, असा आरोप बावनकुळेंनी केला.
पुण्यात राष्ट्रवादीचा पदाधिकारी मेळावा पार पडला, यावेळी कार्यकर्त्यांच्या अंतर्गत वादावर अजितदादा चांगलेच भडकले. भर सभेत दादांनी कार्यकर्त्यांना तंबी दिली
राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी लोकसभा निवडणूक लढवण्याबद्दल चर्चा झाली. ज्या आमदारांची नावे समोर आली, त्यांनी याला नकार दिला आहे.
Sharad Pawar and AAP: मुंबई: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज (25 मे) मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे काही महत्त्वाचे नेते देखील उपस्थित होते. यावेळी या नेत्यांमध्ये सध्याच्या राजकीय स्थितीवर बरीच चर्चा झाली. ज्यानंतर अरविंद केजरीवाल आणि शरद […]
Sharad Pawar vs BJP: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर जोरदार टीका केली. तसंच इतर मुद्द्यांवरून देखील त्यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे.
If Jayant Patil enters the ED investigation office, NCP activists are aggressive outside!
सुषमा अंधारेंनी महाप्रबोधन सभेत राज ठाकरे स्टाईलमध्ये व्हिडिओ लावून भाजप, शिंदे गटावर हल्ला चढवला. पण त्यावरून मिटकरींनी अंधारेवर हल्ला चढवलाय. नेमका काय व्हिडिओ लावला आणि त्यावरून मिटकरी का भडकले तेच आपण जाणून घेऊयात.
सिन्नरच्या बाजार समितीमध्ये समसमान जागा निवडूण आल्या असल्या तरी राजाभाऊ वाजे यांच्या पॅनलचा सभापती झाला आहे.
लोकसभेच्या निवडणुका वर्षभरावर आहेत, जागावाटपांवरुन काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट आमनेसामने आल्याचं चित्र आहे. त्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे.
NCP President Sharad Pawar has focused on elections. Sharad Pawar is making changes in the party and the heads of many departments have been changed.