Supriya Sule : “ते वकील शरद पवारांना सॉरी बोलतात”, सुळेंनी सांगितला दिल्लीतला किस्सा
सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगात जेव्हा अजित पवार गटाचे वकील भेटतात, तेव्हा ते शरद पवारांना सॉरी बोलतात, अशी माहिती सुप्रिया सुळेंनी मतदारांशी बोलताना दिली.
सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगात जेव्हा अजित पवार गटाचे वकील भेटतात, तेव्हा ते शरद पवारांना सॉरी बोलतात, अशी माहिती सुप्रिया सुळेंनी मतदारांशी बोलताना दिली.
विद्यानगरी प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला शरद पवारांना अचानक अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी तातडीने डॉक्टर बोलावून शरद पवार यांची वैद्यकीय तपासणी केली होती
पुण्यात अजित पवार आणि शरद पवार यांची अचानक भेट झाली. याच भेटीनंतर अजित पवार हे अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Sharad Pawar vs Ajit Pawar: अजित पवार गटाने 20 हजार शपथपत्रात खोटेपणा केल्याचा आरोप शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केला आहे. निवडणूक आयोगातील सुनावणीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
Lok Sabha election prediction : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीला किती जागा मिळतील, याबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी मोठं राजकीय भाकित केले आहे.
Ajit Pawar: बारामतीतल्या दिवाळी पाडव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार येणार नसल्याचं त्यांनी स्वत: जाहीर केलं आहे. मात्र, यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे.
Eknath Khadse News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ह्रदयविकाराचा झटका आला. रविवारी (5 नोव्हेंबर) ही घटना घडली. त्यांना उपचारासाठी मुंबईत आणण्यात येणार आहे.
अजित पवार यांना डेंग्यू झाल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. त्यांना पुढील काही दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.
Ajit Pawar vs Sharad Pawar : अजित पवार गटाकडून शरद पवार गटातील ८ आमदारांविरुद्ध याचिका दाखल करण्यात आली आहे. आमदार अपात्रतेसंदर्भात ही याचिका असून, विधिमंडळ सचिवालयाने नोटीस बजावली आहे.
Village Ban Ajit Pawar: मराठा समाजाने नेत्यांना गावबंदी केल्याचा फटका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील बसला आहे. स्वत:च्या बारामतीतील एका गावातच अजित पवारांना जाता आलेलं नसल्याचं समोर आलं आहे.