NCP: निवडणूक आयोगात असं काय घडलं की जितेंद्र आव्हाड रडले?, रोहित पवारही आक्रमक

NCP Jitendra Awhad: राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निवडणूक आयोगात झालेल्या सुनावणीनंतर जितेंद्र आव्हाड यांना रडू कोसळलं. जाणून घ्या सुनावणीनंतर नेमकं काय घडलं.

Read More

NCP Crisis : शरद पवारांची स्ट्रॅटजी ठरली! अजित पवारांचा ‘डाव’ असा पाडणार हाणून

अजित पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगात केलेले दावे शरद पवार गटाने फेटाळून लावले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगात शरद पवार गटाने वेगळी रणनीती आखली आहे.

Read More

NCP Crisis : अजित पवारांनी थोपटले दंड, शरद पवार ECI च्या कोर्टात, काय झालं?

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस फुटीवर पहिली सुनावणी घेतली. या सुनावणीसाठी शरद पवार हे स्वतः हजर होते. यावेळी अजित पवार गटाकडून युक्तिवाद करताना राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा करण्यात आला.

Read More

NCP Controversy: राष्ट्रवादी कुणाची ? शरद पवार-अजितदादा आमनेसामने…

राष्ट्रवादी कुणाची या मुद्द्यावर आज दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगापुढे सुनावणी होणार आहे. यावेळी शरद पवार गटाकडून अभिषेक मनू संघवी बाजू मांडणार आहेत. तर अजित पवार गटाकडून नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंग बाजू नांडणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Read More

NCP : शरद पवारांचा ‘तो’ मोठा दावा प्रफुल पटेलांनी खोडून काढला, म्हणाले…

इंडिया टुडे कॉनक्लेवमध्ये प्रफुल पटेलांना प्रश्न करण्यात आला की, राष्ट्रवादीच्या 6-7 आमदार आणि खासदारांनी शरद पवारांकडे भाजपसोबत जाण्याचा प्रस्ताव ठेवला होता. जर भाजपसोबत नाही गेलो तर ईडी आपल्याला जेलमध्ये टाकेल.

Read More

भाजपने काय दिली होती ‘ऑफर’?; शरद पवारांच्या गौप्यस्फोटाने राजकारणात भूकंप

Sharad Pawar Latest Speech : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, भाजपने अशी ऑफर दिली होती की, राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला तर ईडीची कारवाई होणार नाही.

Read More

NCP : शरद पवारांचा एक खासदार झाला कमी, ECI सुनावणी आधीच कोर्टात झटका!

NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसचा केंद्रीय निवडणूक आयोगात वाद सुरू असतानाच शरद पवारांना झटका बसला आहे. लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

Read More

Ncp Split : सुनावणीआधी शरद पवारांना निवडणूक आयोगाने समन्स का पाठवलं?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने समन्स बजावले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीवर 6 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीला शरद पवार स्वतः हजर राहणार आहेत.

Read More

छगन भुजबळ शरद पवारांना तुरुंगातून करायचे ब्लॅकमेल; रमेश कदमांनी टाकला ‘बॉम्ब’

Chhagan Bhujbal vs Sharad Pawar, Ramesh Kadam News : तुरुंगातून बाहेर आलेल्या माजी आमदार रमेश कदम यांनी गौप्यस्फोट केला आहे. छगन भुजबळ जेव्हा तुरुंगात होते, तेव्हा ते शरद पवारांना ब्लॅकमेल करत होते, असा दावा त्यांनी केला आहे.

Read More

Ajit Pawar : ‘अजितदादांना लवकर…’, लालबागच्या राजाला साकडं, ‘चिठ्ठी’त काय?

lalbaugcha raja ajit pawar : अजित पवार यांना लवकर मुख्यमंत्री होऊ दे अशी मागणी एका कार्यकर्त्याने लालबागचा राजाकडे केली आहे. ही चिठ्ठी आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Read More