Telangana : ‘KCR’ यांचा महाराष्ट्र प्रवेश निश्चित! संभाजीराजे छत्रपती चेहरा?

Will Sambhaji Raje Chhatrapati met Telangana Chief Minister ‘KCR’ नांदेड : तेलंगणातील (Telangana) सत्ताधारी पक्ष ‘बीआरएस’ अर्थात भारत राष्ट्र समितीची (Bharat Rashtra Samithi) महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री होत आहे. यासाठी नांदेड (Nanded) जिल्ह्याला प्रवेशद्वार म्हणून निवडण्यात आलं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांची ५ फेब्रुवारीला नांदेडमध्ये सभा होणार आहे. […]

Read More

संभाजीराजे छत्रपती संतप्त : आक्रमक होत ‘झी स्टुडिओ’ला दिला गंभीर परिणामांचा इशारा

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि चित्रपटांमध्ये दाखविण्यात आलेल्या विविध दृश्यांमुळे वातावरण तापलं आहे. याविरोधात छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शनिवारी रायगडवरुन एका आंदोलनाची सुरुवात केली असून ते मुंबईमध्ये आझाद मैदानातही आंदोलन करणार आहेत. अशातच आता संभाजीराजे छत्रपती यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. हर हर महादेव या चित्रपटाविरोधात संभाजीराजे छत्रपती यांनी झी स्टुडिओला […]

Read More

इतिहासाचा खेळ करणाऱ्या चित्रपटांना बॉयकॉट करावं : संभाजीराजेंनंतर शिवेंद्रराजेही आक्रमक

सातारा : झी स्टुडिओच्या हर हर महादेव आणि महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटांच्या विरोधात सध्या वातावरण तापलेलं दिसून येतं आहे. या चित्रपटांमध्ये चुकीचा इतिहास दाखविण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबतं संभाजीराजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं अराध्य दैवत आहे. त्यांच्या आयुष्यावर सिनेमा येणं ही चांगलीच बाब […]

Read More

शाहू महाराजांनी देवेंद्र फडणवीसांचा मुखवटा फाडला, संजय राऊत यांचा टोला

शाहू महाराजांनी सत्य समोर आणलं आहे त्यामुळे आता भाजपची कोंडी झाली आहे. भाजपने संभाजीराजे यांचा सत्ता गैरवापर केला. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र छत्रपती शाहू महाराजांनी देवेंद्र फडणवीस यांचा मुखवटा फाडला असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला. संभाजीराजेंनी अपक्ष लढावं ही देवेंद्र फडणवीस यांचीच खेळी, शाहू छत्रपतींचा दावा काय […]

Read More