१ ऑगस्टला हजर राहण्यासाठी नीरव मोदीच्या मेहुण्याला समन्स
केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सीबीआयने फरारी हिरे व्यापारी नीरव मोदीचा मेहुणा मयांक मेहता यांना समन्सबजावले आहे. मेहता यांना सीबीआयने 1 ऑगस्ट रोजी त्यांच्यासमोर हजर राहण्यास सांगितले आहे. मेहता यांनातात्काळ हॉंगकॉंगला जाण्यास विरोध करण्यासाठी एजन्सीने हे समन्स बजावले असल्याचे बोलले जात आहे. मेहता यांना यापूर्वी १६ जून रोजी प्रिव्हेन्शन ऑफ लाँडरिंग कायद्यांतर्गत (पीएमएलए) विशेष न्यायालयाने हॉंगकॉंगला […]