Union Budget 2023 Live Updates : निर्मला सीतारामन यांच्या सात घोषणा

union budget 2023 live updates fm nirmala sitharaman budget speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचा पूर्ण सर्वसाधारण अर्थसंकल्प आज मांडला जात आहे. जगभरातील अनेक अर्थव्यवस्थांचा वेग मंदावलेला असताना आणि मंदीचं सावट असताना हा अर्थसंकल्प मांडला जात असल्यानं सगळ्याचं लक्ष अर्थसंकल्पाकडे आहे. महत्त्वाचं म्हणजे महागाईच्या झळा जाणवत असताना सर्वसामान्यांनासह मध्यमवर्गीयांना […]

Read More

Budget 2023: PM मोदींनी दिलं मोठं गिफ्ट, 7 लाखापर्यंतचं उत्पन्न Tax Free

Income up to rs 7 lakh is now Tax Free: नवी दिल्ली: मागील दोन वर्षांपासून महागाईत होरपळणाऱ्या मध्यमवर्गीयांना मोदी सरकारने (Modi Govt) केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये सर्वात मोठा दिलासा दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी मध्यमवर्गीय करदात्यांना यावेळेस मोठं गिफ्ट दिलं आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या की, […]

Read More

parliament budget session: अदाणी-हिंडेंनबर्गवरून विरोधक सरकारला घेरणार

budget session 2023 । adani group hindenburg report। Modi Government : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. महागाई, बेरोजगारी आणि इतर विषय असतानाच त्यात अदाणी समूहाबद्दलचा हिंडेनबर्ग अहवालाने सरकारची डोकेदुखी वाढवली आहे. त्याचबरोबर बीबीसी डॉक्युमेंट्रीवरूनही विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत असून, यावेळचं अधिवेशन वादळी ठरणार आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत असून, अधिवेशनाची सुरूवात […]

Read More

”अर्थव्यवस्था मजबूत होताना पाहून संसदेत काही लोक जळत आहेत”; निर्मला सितारामण असं का म्हणाल्या?

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी लोकसभेत भारताच्या अर्थव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात आला, त्याला उत्तर देताना सभागृहातील वातावरण थोडे तापले. तेलंगणातील काँग्रेस खासदार अनुमुला रेवंत रेड्डी यांनी प्रश्नोत्तराच्या तासात पंतप्रधान मोदींच्या जुन्या विधानाचा हवाला देत देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ज्याला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की काही लोकांचादेशाची मजबूत अर्थव्यवस्था पाहून तिळपापळ होत आहे. […]

Read More

दुकानात PM मोदींचा फोटो का नाही? निर्मला सीतारमन जिल्हाधिकारी पाटील यांच्यावर भडकल्या!

जहिराबाद : स्वस्त धान्य दुकानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो का नाही? असा सवाल करत अर्थमंत्री निर्मला सीतारामन जिल्हाधिकारी जितेश पाटील यांच्यावर चांगल्याच भडकल्या. तसेच स्वस्त धान्य लोकांपर्यंत पोहचविण्यात राज्याचा वाटा किती रुपये असतो अन् केंद्राचा वाटा किती रुपये असतो? या प्रश्नाचे उत्तर न देता आल्यानेही त्यांनी पाटील यांना झापले. निर्मला सीतारामन मागील दोन दिवसांपासून […]

Read More

“55 वर्षांत बारामतीला अनेक जण आले अन् गेले” : सीतारामन यांच्या दौऱ्यावर पवारांचे भाष्य

बारामती : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन सीतारामन यांच्या बहुचर्चित बारामती दौऱ्यावर सध्य राज्यभरात चर्चा सुरु आहेत. दरम्यान सीतारमन यांच्या याच दौऱ्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य केले आहे. “55 वर्षांत बारामतीला अनेक जण आले अन् गेले” : अजित पवार बारामतीत कोणीही येऊ द्या, त्यांचे आम्ही स्वागतच करु. गेली 55 वर्ष झालं आम्ही बघत आहोत, […]

Read More

जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल होणार?; जाणून घ्या अर्थमंत्री निर्मला सितारमण काय म्हणाल्या?

जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याचा केंद्र सरकार विचार करू शकतं, असे संकेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी शनिवारी दिले. 14 व्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार केंद्राकडून राज्यांना निधी वाटप करण्याबाबत बोलताना त्यांनी हे संकेत दिले. केरळमधील तिरुवनंतपुरम येथे संघाचे विचारवंत पी. परमेश्वरन यांच्या स्मरणार्थ भारतीय विचार केंद्राने आयोजित केलेल्या “सहकारी संघराज्यवाद: आत्मनिर्भर भारताचा मार्ग” या विषयावर […]

Read More

‘देशाच्या अर्थमंत्री बारामतीत आल्यास मी त्यांचं स्वागत करेन;’ सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंडमध्ये बोलताना विरोधकांवर हल्लाबोल केला. सध्या बारामतीत भाजपचं लक्ष आहे, यावर बोलताना सुळे म्हणाल्या, राजकीयदृष्टीने बारामतीत विरोधकांनी जरूर यावे. मी त्यांचं स्वागत करेन. मात्र लोकसभा मतदानावेळी बारामतीची जनता मतपेटीतून आमची ताकद दाखवून देईन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शरद पवार, अजित पवार आणि मी सामाजिक बांधीलकीनं […]

Read More

डॉलरच्या तुलनेत रुपया पुन्हा घसरला; पहिल्यांदाच पोहचला 83रुपयांच्या पार

डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण सुरूच आहे. नुकतेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रुपया घसरत नसून डॉलर मजबूत होत असल्याचे विधान केले. यावर साधक-बाधक वादही झाले. आता बुधवारी रुपयाने विक्रमी नीचांकी पातळी गाठली. तो डॉलरच्या तुलनेत 61 पैशांनी घसरून 83.01 रुपये प्रति डॉलरवर थांबला आहे, जो आतापर्यंतचा नीचांक आहे. रुपया 83 च्या पुढे गेल्याची ही पहिलीच […]

Read More

जीएसटीमुळे सर्वसामान्यांवर महागाईचा प्रहार! पिठापासून ते पनीरपर्यंत… ‘या’ वस्तू महागल्या

कोरोनामुळे उत्पन्नात घट झालेली असतानाच सर्वसामान्यांना महागाईच्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे. पीठ, दही, लस्सी, पनीर पासून ते स्टेशनरी आणि हॉस्पिटलपर्यंत अनेक गोष्टींसाठी जास्तीचा खर्च करावा लागणार आहे. जीएसटी परिषदेनं दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंवर जीएसटी आकारण्यास सुरुवात केली आहे. डेअरीच्या वस्तू महागल्या जीएसटी परिषदेनं अनेक डेअरी उत्पादन जीएसटीच्या कक्षेत आणल्या आहेत. यात दही, लस्सी, पनीर […]

Read More