‘…म्हणून शिंदे-फडणवीसांना सरकार स्थापन करावं लागलं’, राणेंनी सांगितलं कारण
Nitesh Rane: महाविकास आघाडीने आम्हाला प्रचंड त्रास दिला. भाजप कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकले. आम्हाला झालेला त्रास कमी करण्यासाठी शिंदे आणि फडणवीसांना एकत्र येऊन नवीन सरकार स्थापन करावं लागलं. असं नितेश राणे म्हणाले.