Crime: गायक सापडला मुलीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत, दोघांना नग्नावस्थेत बेदम मारहाण
बिहारमध्ये एका स्थानिक लोक गायकाला एका मुलीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहाथ पकडल्यानंतर स्थानिक लोकांनी त्यांना एका बंद खोलीत नग्न करून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.