Old Pension Scheme : संप मागे, पण खरंच जुनी पेन्शन योजना लागू होणार का?
मुंबई : जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप (सोमवारी) सातव्या दिवशी मागे घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विश्वास काटकर (Vishwas Katkar) यांनी याबाबत माहिती दिली. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सकारात्मक झाली आहे, राज्यात लवकरच जुनी पेन्शन योजना सुरु होणार आहे, असंही ते यावेळी म्हणाले. मात्र आता खरंच […]