Anil Deshmukh तुरुंगातून बाहेर येणार पण अधिवेशनाला मुकणार! न्यायालयाने टाकली मोठी अट

(Anil Deshmukh latest News) मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन स्थगितीला मुंबई उच्च न्यायालयाने मुदतवाढ देण्यास नकार दिल्यानंतर उद्या (बुधवारी) ते आर्थर रोड तुरुंगातून बाहेर येणार आहेत. त्यांचे वकील अनिकेत निकम आणि इंद्रपाल सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी ३.०० वाजेपर्यंत जामिनाची प्रक्रिया पूर्ण होऊन ते कारागृहातून बाहेर येतील. हिवाळी अधिवेशनाला […]

Read More

मुख्य आरोपीवर कारवाईची वेळ आली की दिलासा मिळतो ! कोर्टाने फटकारल्यानंतरही राऊतांचं वक्तव्य

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या प्रकरणात दाखल असलेल्या पाचही गुन्ह्यांचा तपास सीबीआयने करण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले. राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारसाठी हा फटका मानला जात असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा कोर्टाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. परमबीर सिंग प्रकरणात राज्य पोलिसांचा तपास अंतिम टप्प्यात आलेला असतानाच त्यांना दिलासा मिळाला. प्रत्येकवेळी […]

Read More

परमबीर सिंगच अँटेलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचे मास्टरमाईंड-अनिल देशमुख

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हेच अँटेलिया प्रकरणाचे मुख्य सूत्रधार आहेत असा गंभीर आरोप महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. तसंच मनसुख हिरेनच्या हत्या प्रकरणाचे मास्टरमाईंडही परमबीर सिंगच आहेत असंही त्यांनी ईडीला दिलेल्या जबाबात स्पष्ट केलं आहे. या प्रकरणाची माहिती देण्यासाठी जेव्हा परमबीर सिंग यांना आम्ही विधान भवनात बोलावलं त्यावेळी त्यांनी योग्य […]

Read More

परमबीर सिंग यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा, अटक न करण्याचे आदेश कायम

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. त्यांना अटक न करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने कायम ठेवले आहेत. परमबीर सिंग यांच्यावर कोणतीही कारवाई न करता त्यांची चौकशी सुरू ठेवावी असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 जानेवारीला होणार आहे. परमबीर सिंग यांची चौकशी पोलिसांनी न करता तपास […]

Read More

Money Laundering case : ED ने नोंदवला परमबीर सिंग यांचा जबाब

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या Money Laundering प्रकरणात ED ने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवला आहे. ३ डिसेंबरला परमबीर सिंग ईडी अधिकाऱ्यांसमोर हजर झाले होते. यावेळी ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवण्यात आला. ३ नोव्हेंबरला ईडीने अनिल देशमुखांना अटक केली होती, ज्यानंतर ते सध्या […]

Read More

महाराष्ट्र सरकारकडून परमबीर सिंग यांचं निलंबन

महाराष्ट्र सरकारने केलं परमबीर सिंग यांचं निलंबन केलं आहे. DG होम गार्ड या पदावर परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली होती. त्यावरून आता त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. बुधवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमबीर सिंग यांना निलंबित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. एवढंच नाही तर परमबीर सिंग यांनी आयोगापुढे गैरहजर राहणं, त्यांनी चौकशीसाठी समोर न […]

Read More

ठाणे तपास पथकाकडून परमबीर सिंग यांची सात तास चौकशी, नोंदवला चार पानी जबाब

ठाणे पोलीस अधिकाऱ्यांनी आज परमबीर सिंग यांचा चार पानी जबाब नोंदवला आहे. तपास अधिकाऱ्यांनी आज परमबीर सिंग यांची सात तास चौकशी करण्यात आली. डीसीपी अविनाश अंबुरे यांच्या उपस्थितीत ही चौकशी झाली. ठाण्याच्या विशेष तपास पथकाने त्यांना पुढच्या चौकशीसाठी नोटीसही बजावली आहे. आज सिंग यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सगळे आरोप फेटाळले आहेत. सोना जलान, केतन तन्ना, […]

Read More

परमबीर सिंग चौकशीसाठी हजर व्हा! चांदीवाल आयोगाने दिले आदेश

मागील 231 दिवसांपासून समोर न आलेले परमबीर सिंग आज समोर आले. बुधवारी ते चंदीगढमध्येच आहेत हा ठावठिकाणा कळला. त्यानंतर अटकेपासून संरक्षण मिळाल्यानंतर परमबीर सिंग हे क्राईम ब्रांचसमोर चौकशीसाठी हजर राहिले होते. तिथे सात तास त्यांची चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले सगळे आरोप फेटाळले. आता परमबीर सिंग यांना निवृत्त. न्या. के. यू. चांदीवाल […]

Read More

परमबीर सिंग यांची सात तास चौकशी, सगळे आरोप सिंग यांनी फेटाळले

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची सात तास चौकशी करण्यात आली. क्राइम ब्रांच अर्थात गुन्हे शाखेने ही चौकशी केली. आज २३१ दिवसांनी परमबीर सिंग क्राईम ब्रांच समोर हजर झाले. त्यामुळे त्यांची चौकशी सात तास चालली. या चौकशीत परमबीर सिंग यांनी त्यांच्यावर झालेले सगळे आरोप फेटाळले आहेत. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार मी तपासात सहकार्य करण्यासाठी […]

Read More

परमबीर सिंग यांनी कसाबचा मोबाईल लपवला होता, निवृत्त एसीपींनी केला खळबळजनक आरोप

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे देशाबाहेर पळाले आहेत अशी शक्यता वर्तवली जात होती. राज्य सरकारने कोर्टातही तशी माहिती दिली होती. अशात परमबीर सिंग यांनी इंडिया टुडेशी संवाद साधला आणि आपण चंदीगढमध्ये असल्याचं स्पष्ट केलं. परमबीर सिंग कुठे आहेत हे इतक्या महिन्यांनी 24 नोव्हेंबरला समजलं आहे. अशातच त्यांच्यावर निवृत्त एसीपी शमशेर पठाण यांनी एक […]

Read More