अर्थमंत्र्यांकडून आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेची घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी आज संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात केली आहे. आपल्या भाषात सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सितारामन यांनी यंदाचा अर्थसंकल्प Health, Human Capital, Innovation and R&D, Physical Infrastructure या चार महत्वाच्या गोष्टींवर आधारीत असल्याचं सांगितलं. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउन काळात देशातील आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडला. यासाठी निर्मला सितारामन यांनी […]

Read More

राहुल गांधींचा सितारामन यांना सल्ला, म्हणाले या गोष्टी कराच…

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन या आज संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. २०२० हे वर्ष जगाप्रमाणेच भारतासाठीही खडतर गेलंय. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेला बसलेला फटका, लॉकडाउन काळात अर्थव्यवस्थेवर आलेला ताण, सीमेवर भारत-चीन लष्करांमध्ये झालेला संघर्ष या सर्व पार्श्वभूमीवर सितारामन आज अर्थसंकल्पात नेमक्या काय तरतूदी करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज ट्विट करुन […]

Read More

एव्हिएशन ते रिअल इस्टेट,काय आहेत यंदाच्या अर्थसंकल्पाकडून अपेक्षा?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आज संसदेत ११ वाजता अर्थसंकल्प सादर करतील. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यस्थेला बसलेला फटका आणि सामान्य करदात्यांच्या खिशाला लागलेली कात्री हे महत्वाचे फॅक्टर लक्षात घेता सितारामन आजच्या अर्थसंकल्पात भारतीय उद्योगजगत आणि सामान्य करदात्यांपासून शेतकरी वर्गापर्यंत काय सवलती देणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष असणार आहेत. एव्हिएशन सेक्टरला काय आहेत अपेक्षा?? लॉकडाउनच्या काळात […]

Read More

आज केंद्रीय अर्थसंकल्प; करदाते, शेतकरी वर्गाला सवलती मिळणार?

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मंदावलेलं आर्थिक चक्र, यानंतर अनलॉकच्या माध्यमातून अर्थव्यस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी केलेले प्रयत्न आणि सर्वसामान्य करदाते, शेतकऱ्यांच्या अपेक्षा अशा भल्यामोठ्या आव्हांनाचा सामना करत केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सितारामान आज अर्थसंकल्प सादर करतील. कोरोना विषाणूमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन काळात देशाच्या अर्थव्यवस्थेळा खिळ बसला असला तरीही यामधून सावरत नवीन आर्थिक वर्षात गाडी रुळावर आणण्याचं मोठं […]

Read More