Petrol-Diesel Price Today: मोदी सरकार करतंय तरी काय?, 12 दिवसात पेट्रोल-डिझेल 8.40 रुपयांनी महागलं

IOCL, Petrol-Diesel Price Today 4 April 2022: देशातील मोदी सरकार नेमकं करतंय तरी काय? असा सवाल आता सामान्य जनता विचारु लागली आहे. कारण गेल्या काही दिवसात पेट्रोल-डिझेल, एलपीजी सिलिंडर, दूध आणि भाजीपाला यासह दैनंदिन वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रतिबॅरल 100 डॉलरच्या (Crude Oil Price) जवळपास पोहोचली असली तरी, […]

Read More

Petrol-Diesel Price Today: महागाई वाढता वाढता वाढे.. 5 दिवसात पेट्रोल-डिझेल 3.20 रुपयांनी महागलं!

Petrol Price Diesel Rate Today 26 March 2022 Updates: पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर आता देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडत आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी आज (शनिवार) 26 मार्च रोजी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. या आठवड्यातील पाच दिवसांत चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Fuel Price) वाढ करण्यात आली आहे. […]

Read More

आधी दूध नंतर डिझेल आणि आता LPG सिलेंडरची दरवाढ; सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी एक भगदाड

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचे पडसाद संपूर्ण जगावर उमटत आहेत. या युद्धाचा पहिला परिणाम म्हणून कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. ज्यामुळे काही कंपन्यांनी गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. काही दिवसांपूर्वी दुधाच्या भावात झालेल्या वाढामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडला होता. आता यात घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरची भर पडली असून मंगळवारपासून […]

Read More

कोणत्याही क्षणी पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार; कच्च्या तेलाचे दर भिडले गगनाला

पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दराचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले असून, १४ वर्षांनंतर प्रथमच प्रति बॅरल १३० डॉलरवर पोहोचले आहेत. मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल घोषित झाल्यानंतर कोणत्याही क्षणी इंधनाच्या दरात वाढ होण्यास सुरुवात होऊ शकते. रशिया-युक्रेन युद्धाची झळ जगभरात बसताना दिसत आहेत. त्यातच […]

Read More

Petrol, Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या किंमती जारी, पाहा काय आहेत आपल्या शहरातील दर

Petrol, Diesel Price Today, Petrol Diesel Rate 25 November: मुंबई: पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत गुरुवारीही दिलासा कायम आहे. आजही पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या तीन आठवड्यांपासून तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 103.97 रुपये आणि डिझेलची किंमत 86.67 रुपये कायम आहे. काही दिवसांपूर्वीच […]

Read More

Petrol-Diesel Price Today: पाहा आज आपल्या शहरात पेट्रोल-डिझेलचे काय आहेत दर

Petrol-Diesel Price Today 05th November, 2021, iocl.com: मुंबई: केंद्र सरकारने दिवाळीच्या मुहूर्तावर पेट्र्रोल ( Petrol) आणि डिझेलचे (Diesel) वाढते दर लक्षात त्याच्या उत्पादन शुल्कात पाच आणि दहा रुपयांची कपात केली. त्यामुळे सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे आता तेल कंपन्यांनी देखील आज (5 नोव्हेंबर) पेट्रोल -डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. सध्या मुंबईत पेट्रोलेच दर […]

Read More

Petrol-Diesel Price Today: सलग सातव्या दिवशी पेट्रोलच्या दरात वाढ, धनत्रयोदशीलाही पेट्रोल महागलं!

Petrol-Diesel Price Today 02 November 2021: देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारचे (2 नोव्हेंबर) पेट्रोल ( Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर जाहीर केले आहेत. ऐन दिवाळीत देखील पेट्रोलचे दर हे पुन्हा वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे सामान्यांना कोणताही दिलासा सरकारकडून देण्यात आलेला नाही. तेल कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या ताज्या अपडेटनुसार पेट्रोलच्या दरात […]

Read More

petrol-diesel price today : मुंबईत पेट्रोल-डिझेलचे दर भिडले गगनाला!

ऐन सणासुदीच्या काळात गॅससह महागाईचा भडका उडालेला असतानाच आता पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. मुंबईत पेट्रोलच्या दराचं बोट धरत डिझेलच्या किमतीही लिटरमागे शंभरीवर पोहोचल्या आहेत. देशातील चार महानगरांच्या तुलनेत मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत. पश्चिम बंगालसह पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असून, ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून इंधनाचे दर नव्या उच्चांकावर […]

Read More

Petrol-Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलने गाठले विक्रमी दर, तुमच्या शहरातील किंमत किती?

मुंबई: Petrol and Diesel Rate Today Updates: सरकारी तेल कंपन्यांनी आज (शुक्रवार) म्हणजे 1 ऑक्टोबर रोजी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या ( Petrol-Diesel) दरात पुन्हा वाढ झाली आहे. IOCL दिलेल्या माहितीनुसार, आज देशातील जवळपास सर्व शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात सुमारे 25 पैसे आणि डिझेलच्या दरात 30 पैशंनी वाढ करण्यात आली आहे. तेल कंपन्यांकडून सलग दुसऱ्या दिवशी ही दरवाढ करण्यात […]

Read More

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, जाणून घ्या तुमच्या शहरातील रेट

मुंबई: Petrol and Diesel Rate Updates: सरकारी तेल कंपन्यांनी आज (गुरुवारी) म्हणजे 30 सप्टेंबर रोजी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या ( Petrol-Diesel) किंमतीत वाढ केली आहे. IOCL च्या मते, आज देशातील जवळपास सर्व शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात सुमारे 25 पैसे आणि डिझेलच्या दरात 30 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. देशातील सर्वात मोठी इंधन किरकोळ विक्रेता इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOCL) […]

Read More