Uddhav Thackeray: ‘जय भवानी-जय शिवाजी म्हणा अन् मतदान करा’, ठाकरेंनी केलं मोदी-शाहांना टार्गेट
Uddhav Thackeray vs BJP: निवडणूक आचारसंहितेचं मोदी-शाह यांनी उल्लंघन केल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. पाहा मुंबईतील पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले.