Crime : शेतकरी महिलेची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे; ओलांडली क्रूरतेची सीमा!

Crime News in nashik district and malegaon tahasil : मालेगाव : तालुक्यातील दहिदी गावातून संपूर्ण राज्याला हादरवणारी घटना समोर आली आहे. गावातील शेतात काम करणाऱ्या शेतकरी महिलेची अत्यंत क्रूरपणे हत्या (Farmer’s wife was killed brutaly) तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन फेकून दिल्याचं भयंकर प्रकार घडला आहे. याप्रकरणी तालुका पोलिस स्टेशनमध्ये (Police Station) अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा […]

Read More

Kalyan Crime : वय २२ अन् दाखल गुन्हे ८०! पोलिसांसाठी बनला मोस्ट वॉन्टेड आरोपी

At the age 22 He became the most wanted accused for the police उल्हासनगर : एका ‘मोस्ट वॉन्टेड’ गुन्हेगाराला अटक करण्यात उल्हासनगर पोलिसांना यश आलं आहे. अब्दुल्ला संजय इराणी ऊर्फ सय्यद (२२ वर्षे) असं त्याचं नाव असून महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये त्याच्यावर तब्बल ८० गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या रेकॉर्डवरील हा आरोपी होता. […]

Read More

Dhule Crime : लघुशंका ठरली मृत्यूचं कारण; रामभाऊ माळींसोबत काय घडलं?

धुळे : शौचालयाबाहेर लघुशंका करीत असल्याने हटकल्याच्या रागातून झालेल्या झटापटीमध्ये तरुणाचा मृत्यू झाला आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात काल (मंगळवारी) रात्री उशीरा ही धक्कादायक घटना घडली. रामभाऊ भगवान माळी (वय – ३६) असं मृतं तरुणाचं नाव आहे. तर, या प्रकरणात मनोज भगवान मराठे असं अटक केलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. नेमकं काय घडलं? शहर पोलीस […]

Read More

अपहरण झालेल्या मुलाची सुरतमधून सुटका; 3 राज्यांतील पोलिसांनी लावला 75 तासांत छडा

डोंबिवली : येथून अपहरण झालेल्या 12 वर्षांच्या मुलाची सुरतमधून सुटका करण्यात आली. चार दिवसांपूर्वी दीड कोटीच्या खंडणीसाठी या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या गुन्ह्यात ५ आरोपींनाही अत्यंत थरारक पद्धतीने अटक करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्ता शिंदे यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फरहशहा फिरोजशहा रफाई, प्रिंस कुमार सिंग, शाहीन […]

Read More

Jitendra Awhad Arrest : तर ‘या’ कामासाठी आम्हीही तुरुंगात जायला तयार; सुप्रिया सुळे

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केलं आहे. चार दिवसांपूर्वी हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडताना ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन कारवाई केल्याची माहिती आहे. याबाबत स्वतः आव्हाड यांनी पोस्ट करुन माहिती दिली. यात त्यांनी आपल्याला अटक केलं असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, आव्हाड यांच्या अटकेनंतर […]

Read More

प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाची ‘एक लाखाची डिमांड’ : वाढदिवसादिवशीच बेड्या

जुन्नर : येथील प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक अमोल पाटील यांच्यासह जुन्नर वकील संघटनेचे अध्यक्ष केतनकुमार पडवळ यांना अटक करण्यात आली आहे. एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रात्री या दोघांना बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे कारवाईदिवशी पाटील यांचा वाढदिवस होता. याबाबत तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार, वर्षभरापूर्वी जुन्नर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास […]

Read More

Zakir naik : इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनमधील कर्मचाऱ्याची निर्दोष मुक्तता, काय होते प्रकरण?

मुंबई : इस्लामी उपदेशक झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनमधील कर्मचारी अर्शी कुरेशी याची विषेश एनआयए न्यायालयाने सबळ पुराव्यांआभावी निर्दोष मुक्तता केली. अर्शी कुरेशीवर 2016 मध्ये तरुणांची दिशाभूल करून त्यांना इस्लामिक स्टेट (IS) या दहशतवादी संघटनेत भरती होण्यासाठी प्रोत्साहित केल्याचा आरोप करण्यात आला होता. एनआयएने त्याच्यावर बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हाही दाखल केला होता. शुक्रवारी कुरेशीला […]

Read More

पवारांविरोधातील पोस्ट नडणार.. अभिनेत्री केतकीलाही सदावर्तेंसारखं महाराष्ट्र दर्शन घडणार?

मुंबई: गुणरत्न सदावर्तेंच्या बाबतीत घडलं, तसंच केतकी चितळेबद्दलही घडतं आहे. सदावर्तेंनी केलं तेच केतकीनंही केलं आणि दोघांमध्ये एक समान धागाही आहे. याच धाग्यामुळे सदावर्तेंसारखंच केतकीला पोलिसांकडून महाराष्ट्र दर्शन घडेल, असं दिसतं आहे. त्यामुळेच आपण सदावर्तेंच्या पावलावर पाऊल टाकत केतकीच्या केसची आगेकूच कशी सुरू आहे. तिच्याविरुद्ध कुठेकुठे गुन्हे दाखल झाले आहेत हेच सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. […]

Read More

पुणे : बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी महिला PSI नेच मागितली लाखोंची लाच; रंगेहाथ अटक

-समीर शेख, सांगवी बलात्काराच्या गुन्ह्यात सहकार्य करण्याचे सांगत 70 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगवी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या हेमा सोळुंखे नामक एका पोलीस उपनिरीक्षक महिला अधिकाऱ्याला अटक केली आहे. याच प्रकरणातील तिचा साथीदार असलेला सहाय्यक फौजदार अशोक देसाई हा फरार झाला असल्याची माहिती समोर येत आहे. सांगवी परिसरात राहणाऱ्या एका […]

Read More

वाघाची कातडी आणि नखं तस्करी करणाऱ्यांना पोलिसांनी केली अटक

भिवंडीत कोनगाव पोलिसांनी वाघाची कातडी आणि नखांची अवैध तस्करी केल्याच्या आरोपावरून चार जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींच्या दाव्यानुसार, कोकणातील ग्रामीण भागातून हे कातडी आणि नखांची तस्करी केली गेली होती. यानंतर मुंबईतील एका ग्राहकाला याची विक्री केली जाणार होती. पोलिसांच्या माहितीनुसार, 20 एप्रिल रोजी कोंगांव पोलिसांच्या पथकाला काही जण मुंबई-नाशिक महामार्गावरील ठाकूर पाड्याजवळ बसुरी […]

Read More