Santosh Bangar: अखेर ‘त्या’ प्रकरणात आमदार बांगरांविरोधात गुन्हा दाखल

Police Case Registered against MLA Santosh Bangar: हिंगोली: हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shivsena) पक्षाचे कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी 18 जानेवारी 2023 तंत्रनिकेतन महाविद्यालयात घुसून थेट प्राचार्यांना मारहाण (assaulting the principal) केली होती. या घटनेनंतर अनेक स्तरावरून आमदार संतोष बांगर यांच्यावर टीका होत होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत […]

Read More

भारत जोडो यात्रेचा बंदोबस्त संपवून परतणाऱ्या अकोला पोलिसांच्या वाहनाला भीषण अपघात

अकोला : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतील बंदोबस्त संपवून परत जाणाऱ्या पोलीसांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. पातुर-बाळापूर मार्गावर बाभुळगावजवळ जीपचा टायर फुटल्याने हा अपघात झाला. यात सात जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 4 पोलीस कर्मचारी व 3 होमगार्ड अशा सात जणांचा समावेश आहे. सर्व जखमींवर बाभुळगाव रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत अधिक […]

Read More

चंद्रपूरमध्ये कॉल रेकॉर्डिंगमुळे उघडकीस आला तीन महिन्यापूर्वीचा खून, महिलेसह प्रियकराला अटक

विकास राजूरकर, प्रतिनिधी, चंद्रपूर चंद्रपूरमध्ये तीन महिन्यापूर्वी घडलेली एक खुनाची घटना मोबाइलवरच्या फोन रेकॉर्डिंगमुळे उघडकीस आली आहे. पत्नीने अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीला संपवलं होतं. तिने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली होती. हा प्रकार मोबाइल फोन रेकॉर्डिंगमुळे उघड झाला आहे. मृत माणसाच्या मुलीने केलेल्या तक्रारीनंत पोलिसांनी या प्रकरणातल्या महिलेला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. […]

Read More

Beed: लग्नानंतर २१ दिवसात तरूणाचा मृत्यू, पोलिसांनी पत्नीला घेतलं ताब्यात

रोहिदास हातागळे, प्रतिनिधी, बीड बीडमधल्या गेवराई या ठिकाणी एक घटना समोर आली आहे. लग्नानंतर २१ दिवसातच तरूणाचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू संशयास्पद असल्याने पोलिसांनी या तरूणाच्या पत्नीला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी पोलीस आता पुढील तपास करत आहेत. पांडुरंग चव्हाण असं मृत्यू झालेल्या तरूणाचं नाव आहे. पांडुरंगच्या नातेवाईकांनी या प्रकरणात गेवराई पोलीस ठाण्यात धाव […]

Read More

नागपूर : शेअर मार्केटच्या नादात मुलाने घरावरच मारला डल्ला, ७३ लाखांची चोरी

नागपुरातील शांतीनगर परिसरात दोन दिवसांपूर्वी जावेद अब्दुल थारा यांच्या घरी घराच्या मुख्य दाराचे कुलूप तोडून बेडरूम मधील कपाटात ठेवलेले १३ लाख रुपये रोख आणि ६० लाख रुपयांचे दागिने असा एकूण ७३ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवून नेला होता. चोरीची रक्कम ही मोठी असल्यामुळे नागपूर शहर गुन्हे शाखेला या प्रकरणाचा तपास देण्यात आला होता. याप्रकरणी नागपूर […]

Read More

पुण्यात स्वयंपाक बनवण्यावरून वाद, सुनेने ७१ वर्षीय सासूचा गळा आवळून केला खून

स्वयंपाक बनवण्यावरून वाद झाल्यानंतर सुनेने ७१ वर्षीय सासूचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पुण्यातल्या चाकणमध्ये घडली आहे. यानंतर पोलिसांनी या सुनेला अटक केली आहे. सुषमा अशोक मुळे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. त्या ७१ वर्षाच्या होत्या. तर सुवर्णा सागर मुळे असं अटक करण्यात आलेल्या सुनेचं नाव आहे. नाशिकमध्ये मुस्लीम […]

Read More

लातूरमध्ये धाडसी दरोडा : २ कोटी २५ लाखाच्या रोकडसह ७३ लाखांचे दागिने लंपास

लातूर (अनिकेत जाधव) : शहरातील कातपूर रोड येथील व्यापारी आकाश अग्रवाल यांच्या घरी धाडसी दरोडा पडल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर तब्बल २ कोटी २५ लाख रुपयांच्या रोकडसह ७३ लाखांचे दीड किलो सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. लातूर जिल्ह्यातील आजपर्यंत हा सर्वांत मोठा दरोडा मानला जात आहे. याबाबत […]

Read More

प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाची ‘एक लाखाची डिमांड’ : वाढदिवसादिवशीच बेड्या

जुन्नर : येथील प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक अमोल पाटील यांच्यासह जुन्नर वकील संघटनेचे अध्यक्ष केतनकुमार पडवळ यांना अटक करण्यात आली आहे. एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रात्री या दोघांना बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे कारवाईदिवशी पाटील यांचा वाढदिवस होता. याबाबत तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार, वर्षभरापूर्वी जुन्नर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास […]

Read More

Zakir naik : इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनमधील कर्मचाऱ्याची निर्दोष मुक्तता, काय होते प्रकरण?

मुंबई : इस्लामी उपदेशक झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनमधील कर्मचारी अर्शी कुरेशी याची विषेश एनआयए न्यायालयाने सबळ पुराव्यांआभावी निर्दोष मुक्तता केली. अर्शी कुरेशीवर 2016 मध्ये तरुणांची दिशाभूल करून त्यांना इस्लामिक स्टेट (IS) या दहशतवादी संघटनेत भरती होण्यासाठी प्रोत्साहित केल्याचा आरोप करण्यात आला होता. एनआयएने त्याच्यावर बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हाही दाखल केला होता. शुक्रवारी कुरेशीला […]

Read More

बुरखा घालून मैत्रिणीला भेटायला आलेल्या तरूणाला बेदम मारहाण, साताऱ्यातली धक्कादायक घटना

इम्तियाज मुजावर, प्रतिनिधी, सातारा आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास करंजे येथील तामजाईनगरमध्ये एक युवक बुरखा घालून आला होता. तो शाळेचे नाव विचारात होता. यावेळी तेथील एका दुकानदाराला संशय आल्याने त्याने त्याला पकडले. यावेळी बुरख्यात तरूण असल्याचं लक्षात येताच हा मुले पळवायला आला की काय? अशा संशयाने त्याला मारहाण करण्यात आली. तोच शाहूपुरी पोलिसांना फोन करून […]

Read More