प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाची ‘एक लाखाची डिमांड’ : वाढदिवसादिवशीच बेड्या

जुन्नर : येथील प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक अमोल पाटील यांच्यासह जुन्नर वकील संघटनेचे अध्यक्ष केतनकुमार पडवळ यांना अटक करण्यात आली आहे. एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रात्री या दोघांना बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे कारवाईदिवशी पाटील यांचा वाढदिवस होता. याबाबत तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार, वर्षभरापूर्वी जुन्नर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास […]

Read More

गणेश नाईकांवर महिलेनं आरोप केलेलं लिव्ह इनचं ‘ते’ प्रकरण काय?

नवी मुंबई: भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात एका महिलेने नवी मुंबईच्या नेरुळ पोलिसात तक्रार दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेने गणेश नाईकांवर असा आरोप केला आहे की, गेले अनेक वर्ष ते लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये होते. आणि त्यांना 15 वर्षाचा एक मुलगा देखील आहे. आपल्या मुलाला नाईकांच्या संपत्तीत अधिकार आणि त्यांचं नाव मिळावं अशी महिलेची मागणी आहे. […]

Read More

अभिनेत्री कंगना रणौतला ठार मारण्याची धमकी, कंगनाची पोलिसात धाव

प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौतला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियावरून ही धमकी देण्यात आली आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कंगना रणौत कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिने स्वातंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळेही तिच्यावर टीका झाली. सोशल मीडियावर आपल्याला जीवे मारण्याची धमकी आल्याचं आता कंगनाने म्हटलं आहे. तिने याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. काय म्हटलं आहे […]

Read More

कंगना रणौत विरोधात पुण्यातल्या चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

अभिनेत्री कंगना रणौतच्या विरोधात पुण्यातल्या चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस समीर उत्तरकर यांनी यासंदर्भातली तक्रार दिली आहे. कंगना रणौतने एका कार्यक्रमात देशाच्या स्वातंत्र्याबाबत जे वक्तव्य केलं होतं ते वादग्रस्त होतं. त्यामुळेच कंगनाच्या विरोधात ही तक्रार देण्यात आली होती. ज्यानंतर ही तक्रार देण्यात आली असून तिच्यावर गुन्हा दाखल कऱण्याची मागणी […]

Read More

मुलाच्या लग्नात कोरोना नियम मोडले, धनंजय महाडिकांवर गुन्हा दाखल

पुणे: कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाचा लग्न सोहळा दोन दिवसापूर्वी पुण्यातील हडपसर येथे पार पडला होता. मात्र या लग्न सोहळ्यात कोरोना प्रतिबंधक नियम थेट धाब्यावर बसवण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. आता याच प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये धनंजय महाडिक यांच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शाही लग्न सोहळ्यात 200 हून अधिक […]

Read More

धनंजय मुंडेंविरोधात करुणा शर्मांची पोलीस महासंचालकांकडे तक्रार

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. कारण आता त्यांच्या विरोधात करुणा शर्मांनी थेट पोलीस महासंचालकांकडे तक्रार केली आहे. करुणा शर्मा यांनी आपल्या तक्रारीत अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसंच धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्याचीही मागणी केली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर याआधी रेणू शर्माने आरोप केले होते. नंतर तिने आपली […]

Read More