प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाची ‘एक लाखाची डिमांड’ : वाढदिवसादिवशीच बेड्या

जुन्नर : येथील प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक अमोल पाटील यांच्यासह जुन्नर वकील संघटनेचे अध्यक्ष केतनकुमार पडवळ यांना अटक करण्यात आली आहे. एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रात्री या दोघांना बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे कारवाईदिवशी पाटील यांचा वाढदिवस होता. याबाबत तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार, वर्षभरापूर्वी जुन्नर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास […]

Read More

Ketki chitale ला आता Atrocity कायद्यानुसार अटक, ठाणे कोर्टाने सुनावली ५ दिवसांची कोठडी

अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून तिला आता Atrocity कायद्यानुसार अटक झाली आहे. ठाणे सत्र न्यायालयाने केतकी चितळेला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ठाणे सेंट्रल जेलमधून केतकीला रबाळे पोलिसांनी गुरूवारी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर तिला आज न्यायालयात हजर करण्यात आलं. शरद पवारांबाबत विकृत पोस्ट शेअर करणारी केतकी चितळे याआधी किती वेळा बरळलीय? राष्ट्रवादी […]

Read More

किरण गोसावीची सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानागी

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील वादग्रस्त पंच किरण गोसावी याची सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. किरण गोसावी हा फसवणुकीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी होता. त्याला काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली. आर्थिक गुन्हे फसवणूक प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील चिन्मय देशमुख या तरुणाच्या आर्थिक फसवणूक प्रकरणी किरण गोसावीला (Kiran Gosavi) अटक करण्यात आल्यानंतर […]

Read More