प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाची ‘एक लाखाची डिमांड’ : वाढदिवसादिवशीच बेड्या

जुन्नर : येथील प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक अमोल पाटील यांच्यासह जुन्नर वकील संघटनेचे अध्यक्ष केतनकुमार पडवळ यांना अटक करण्यात आली आहे. एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रात्री या दोघांना बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे कारवाईदिवशी पाटील यांचा वाढदिवस होता. याबाबत तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार, वर्षभरापूर्वी जुन्नर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास […]

Read More

Nitesh Rane Arrest : पोलिस कोठडी आणि न्यायालयीन कोठडीतला नेमका फरक काय? समजून घ्या

गेल्या अगदी 2-4 महिन्यांत गाजलेली आर्यन खान केस असो किंवा आताची नितेश राणे केस…या दोन्ही प्रकरणात तुम्ही पोलिस कोठडी, न्यायालयीन कोठडी हे शब्द ऐकले असतील. संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणेंना पहिले कणकवली कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावलेली पण नंतर पोलिस कोठडी दिली. पण पोलिस कोठडी आणि न्यायालयीन कोठडीत नेमका फरक काय? दोन्ही कस्टडीच असतात, मग […]

Read More

संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणेंचा पी.ए. राकेश परबला चार दिवसांची पोलीस कोठडी

शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपी राकेश परब(वय-३८ ) यांना कणकवली पोलिसांनी आज ४ फेबुवारी पर्यंत ४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.आज सकाळीच कणकवली न्यायालयात हजर केले.सकाळीच आठ वाजता सुनावणी सुरू झाली.यानंतर अवघ्या दीड तासात राकेश परब याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सोमवारी तो स्वतःहून हजर झाल्यानंतर पोलिसांकडून ताब्यात घेतले होते. […]

Read More

आर्थिक फसवणूक प्रकरणात किरण गोसावीच्या पोलीस कोठडीत 8 नोव्हेंबरपर्यंत वाढ

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणी अटक केल्यानंतर, त्यावेळी पंच म्हणून किरण गोसावी हा राहिला होता.त्याच दरम्यान पुण्यातील चिन्मय देशमुख या तरुणाच्या आर्थिक फसवणुकीच प्रकरण समोर आले. त्या पार्श्वभूमीवर किरण गोसावीला 28 तारखेला अटक केल्यावर, न्यायालयामध्ये हजर केले. त्यावेळी नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर आज पुन्हा न्यायालयामध्ये हजर केले असता त्यामध्ये वाढ करीत […]

Read More