Prashant Damle : “राजकारणी मंडळी २४ तास अभिनय करत असतात, इतका वेळ अभिनय करणं…”
राजकारणी मंडळी २४ तास अभिनय करत असतात. इतका वेळ अभिनय करणं हा जोक नाही असं परखड आणि सडेतोड मत अभिनेते प्रशांत दामले यांनी मांडलं आहे. पुण्यातल्या कार्यक्रमात प्रशांत दामले यांनी हे मत व्यक्त केलं आहे. आपल्याकडे ७० टक्के लोकांचा राजकारणाशी फारसा संबंध येत नाही. त्यांना त्यांचं जेवण करणं, राहणं, ट्रेन पकडणं, ऑफिसला जाणं हे जास्त […]