मंत्री Sanjay Rathod नव्या वादात, पुन्हा द्यावा लागणार राजीनामा?

Minister Sanjay Rathod serious allegations Gairan land allotment case: मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांनी गायरान जमीन वाटप आणि अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचे टार्गेट दिले असल्याचे आरोप विरोधकांनी सभागृहात केले आहेत. याच आरोपावरुन त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असतानाच आता शिंदे सरकारला दुसरा झटका बसण्याची शक्यता आहे. कारण शिंदे सरकारमधील अन्न व प्रशासन मंत्री संजय […]

Read More

अजित पवार संतापले… काढलं संजय राठोडांना अडचणीत आणणारं प्रकरण

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा मुद्दा आमदार नितेश राणे, भरत गोगावले यांच्यासह सत्ताधारी बाकांवरील आमदारांनी उपस्थित केला. त्यावरून प्रचंड गोंधळ झाला. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची घोषणा केली. त्यानंतर अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं. दिशा सालियन प्रकरण : देवेंद्र फडणवीस विधानसभेत काय म्हणाले? प्रचंड गदारोळात काम सुरू झालं. गोंधळ […]

Read More

Shantabai Rathod : ‘संजय राठोडांची पूजा करा, आरती ओवाळा’; पूजा चव्हाणची आजी शिंदे सरकारवर संतापली

-रोहिदास हातांगळे, बीड ‘या सरकारकडून पूजा चव्हाणला न्याय मिळण्याची अपेक्षा होती, पण यानीही मंत्रिमंडळात स्थान दिलंय. ही लाजिरवाणी बाब आहे’, असं म्हणत पूजा चव्हाणची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी शिंदे सरकारवर संताप व्यक्त केला. संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्यानं भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आधीच आक्षेप घेतला असून, त्यानंतर आता संजय राठोडांमुळे सरकार […]

Read More

Pooja Chavan Case : माजी मंत्री संजय राठोड यांची चौकशी झाल्याचं पहिल्यांदाच समोर

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात माजी वनमंत्री संजय राठोड यांची पोलिसांकडून चौकशी झाल्याची माहिती पहिल्यांदाच समोर आली आहे. पुणे पोलिसांकडून या प्रकरणी संजय राठोड यांची चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीत संजय राठोड यांनी पोलिसांना हे सांगितलं की पूजा चव्हाणची आणि माझी ओळख होती पण आमच्यात काहीही संबंध नव्हता. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून […]

Read More

Pooja Chavan : पूजा चव्हाण, संजय राठोड प्रकरण दुसरीकडेच वळवण्याचा प्रयत्न होतो आहे?

या वर्षीच्या सुरूवातीलाच एक घटना पुण्यात घडली होती. ती होती एका टिकटॉक स्टारची आत्महत्या. होय पुण्यातल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा शोध अद्यापही सुरू आहे. या प्रकरणाची चर्चा राज्यात सुरू झाली त्यानंतर तीन दिवसातच बारा ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या. या क्लिप्स पूजा चव्हाणच्या फोनवर होत्या. या क्लिप्समधला आवाज हा माजी वनमंत्री संजय राठोड यांचाच आहे. […]

Read More

Pooja Chavan Suicide Case: ‘मला तर पूर्ण विश्वास आहे कि तो तोच आहे’, चित्रा वाघ यांचा नेमका निशाणा कुणावर

मुंबई: शिवसेना आमदार आणि माजी मंत्री संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांचे कॉल रेकॉर्डिंग पुणे पोलिसांच्या हाती लागल्यानंतर आता संजय राठोडांच्या अडचणी वाढल्या आहेत. अशावेळी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. पोलिसांना मिळालेल्या कॉल रेकॉर्डिंगनुसार त्यांना असा संशय आहे की, पूजा चव्हाणचं ते संभाषण हे संजय राठोड यांच्यासोबतच सुरु होतं. पण […]

Read More

Pooja Chavan Suicide Case : संजय राठोड यांना क्लिन चिट नाही-दिलीप वळसे पाटील

Sanjay Rathod यांना युवतीच्या आत्महत्या प्रकरणी क्लिन चिट मिळालेली नाही असं महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. या युवतीच्या पालकांनी काही तक्रार नाही असं म्हटलं आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात ही प्रतिक्रिया दिली आहे. आज सकाळपासूनच माध्यमांमध्ये संजय राठोड यांना क्लिन चिट दिल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र आता गृहमंत्री दिलीप वळसे […]

Read More

Pooja Chavan : ‘पुण्यातल्या 22 वर्षीय मुलीच्या मृत्यूप्रकरणात गुन्हा का नाही?’

पुणे येथे 8 फेब्रुवारी झालेल्या २२ वर्षांच्या टिकटॉक स्टार तरुणीचा मृत्यू प्रकरणाता गुन्हा का दाखल केला नाही?, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी सरकारला केली. न्यायाधीस एस पी देशमुख आणि गिरीश कुलकर्णी यांच्या बेंचसमोर या प्रकरणात सुनावणी सुरु होती. यासंदर्भातील याचिका भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी दाखल केली होती आणि या प्रकरणाची सुनावणी […]

Read More

Pooja Chavan प्रकरणाची SIT किंवा CBI मार्फत चौकशी करा-चित्रा वाघ

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची चौकशी SIT किंवा CBI मार्फत करण्याची मागणी प्रदेश भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. या प्रकरणावर विशेष माहिती देण्यासाठी त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती. मुंबई तकशी चर्चा करताना चित्रा वाघ असं म्हणाल्या की त्यांनी या प्रकरणात चार दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सध्याच्या सरकारच्या काळात राज्यात […]

Read More

अधिवेशन गाजवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची गोष्ट!

महाराष्ट्र विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अवघ्या दहा दिवसात संपलं. मात्र ते गाजवलं फक्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीच. विविध मुद्द्यांवरून सरकारला लक्ष्य करत आणि अत्यंत आक्रमकपणे भूमिका मांडत देवेंद्र फडणवीस यांनी पुरावे दाखवत आरोपांच्या फैरी झाडल्या. पूजा चव्हाण मृत्यू, कोरोनामधला भ्रष्टाचार, वीज बिल प्रश्न, शेतकऱ्यांची कर्जमाफी, अँटेलियाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडण्याचं प्रकरण, मनसुख हिरेन मृत्यू आणि […]

Read More