एनआयएनुसार पीपीई किटमधील ‘ती’ व्यक्ती वाझेच
प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील संशयित कार प्रकरणीआता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानींच्या अँटिलियाबाहेरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेली पीपीई किटमधील व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून सचिन वाझे असल्याचं एनआयएकडून सांगण्यात आलंय. अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ देखील पाहा..