राज ठाकरेंनी निवडून आणलेले 13 आमदार सध्या आहेत कुठे?

२००९ मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. मनसेच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये त्यांचे तब्बल १३ आमदार निवडूण आले. ज्या पहिल्या निवडणुकीत १३ आमदार निवडूण आले होते, ते १३ आमदार सध्या कुठे आहेत, हेच आपण जाणून घेणार आहोत.

Read More

प्रवीण दरेकरांना मुंबै बँक घोटाळा प्रकरणात दिलासा, पुरावे न सापडल्याने क्लीन चिट

प्रवीण दरेकर यांना मुंबै बँक प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना या घोटाळा प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांचा अटकपूर्व जामीनही मंजूर करण्यात आला होता. २०१५ मधलं आहे मुंबै बँकेचं घोटाळा प्रकरण २०१५ मधील मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या आर्थिक अनियमितेत प्रकरणात कोणतेही पुरावा सापडले नाहीत, असं […]

Read More

Vidhan Parishad Election : पाचही उमेदवार विजयी, राज्यात ही परिवर्तनाची नांदी-फडणवीस

विधान परिषदेच्या निवडणुकीत पाचही उमेदवार निवडून आले आहेत त्याचा मला खूप आनंद झाला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत १२३ मतं घेतली होती. आता आम्ही १३४ मतं घेतली आहेत. मी आधीपासून हे सांगत होतो महाविकास आघाडीत प्रचंड नाराजी आहे, समन्वय नाही. सरकारवर आमदारांचा विश्वास नाही. आपल्या विवेकबुद्धीला अनुसरून आमदार मतं देतील. तेच पाहण्यास मिळालं असं देवेंद्र फडणवीस यांनी […]

Read More

मुंड समर्थक आक्रमक बीडमध्ये रोखला दरेकरांचा ताफा, दरेकर म्हणतात…

मुंबई तक राज्यसभा आणि त्यानंतर विधान परिषद अशा दोन्ही वेळी पंकजा मुंडेंना डावललं गेल्यामुळे पंकजा मुंडे समर्थक आक्रमक झाले आहेत. रविवारी भाजप नेते आणि विधान परिषदेची उमेदवारी मिळालेले प्रविण दरेकर यांना त्यांच्या या रोषाचा सामना करावा लागला. प्रवीण दरेकर यांचा ताफा बीड-उस्मानाबाद सीमेवरती रोखण्याचा प्रयत्न मुंडे समर्थकांकडून करण्यात आला.

Read More

पवारांच्या घरावरील हल्ल्यामागे संजय राऊतांचा हात असण्याची शक्यता – प्रवीण दरेकर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दक्षिण मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत. एकीकडे महाविकास आघाडीतले घटकपक्ष या हल्ल्यासाठी भाजपला दोषी धरत असतानाच विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे. पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामागे संजय राऊतांचा हात असेल अशी शंका घ्यायला वाव […]

Read More

पवारांची मोदींसोबत भेट डॅमेज कंट्रोलसाठी, BJP-NCP युती शक्य नाही – प्रवीण दरेकर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्लीत बैठक झाली. सुमारे २० ते २५ मिनीटं झालेल्या या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. राज्यात केंद्रीय तपासयंत्रणांकडून सरकारमधील नेत्यांवर होत असलेली कारवाई आणि इतर प्रश्नांवर चर्चा झाल्याचं शरद पवारांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांमध्ये भाजप-राष्ट्रवादी युतीच्या चर्चांना […]

Read More

उद्धव ठाकरे सरकारविरोधात अमित शहा यांच्याकडे प्रविण दरेकर यांची धाव

मुंबई तक मुंबै जिल्हा बँक प्रकरणात प्रविण दरेकर यांनी कोर्टात धाव घेतली. सत्र न्यायालयात त्यांचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला. त्यांना हायकोर्टाने पुढचे दोन आठवडे अटकेपासून संरक्षण दिलं आहे. मात्र, असं असलं तरीसुद्धा या प्रकरणात सरकारची आक्रमक वृत्ती पाहता आता दरेकरांनी अमित शहा यांच्याकडे धाव घेतली आहे.

Read More

प्रविण दरेकरांनी ठोठावले उच्च न्यायालयाचे दरवाजे; याचिकेवर उद्या होणार सुनावणी

मुंबै बँक अर्थात मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक प्रकरणी विरोध परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. मुंबई सत्र न्यायालयाने दरेकरांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर दरेकरांनी अटकेच्या कारवाईपासून संरक्षण मिळावे म्हणून आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मजूर नसतानाही मजूर असल्याचे दाखवून मुंबई बँकेची फसवणूक केल्याचा आरोप प्रविण दरेकर यांच्यावर केलेला […]

Read More

मुंबै बँक प्रकरण : विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांना अटकेपासून तात्पुरता दिलासा

बोगस कर्जवाटप प्रकरणात सहकार विभागाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले असतानाच विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांवर बोगस मजूर प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर दरेकर यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मुंबई सत्र न्यायालयाने दरेकरांना सोमवारपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे. प्रविण दरेकर हे मजूर प्रवर्गातून मुंबई बँकेची निवडणूक […]

Read More

प्रवीण दरेकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, राणे पितापुत्र प्रकरणी Thackeray सरकार अडचणीत

मुंबई तक ठाकरे सरकारसाठी बुधवारचा दिवस म्हणजे एका डोळ्यात आसू आणि दुसऱ्या डोळ्यात हसू अशा प्रकारचा ठरला. दिशा सालियान प्रकरणात नारायण राणे, नितेश राणे यांना कोर्टानं अटकपूर्व जामीन मंजूर केला. तसंच तपास यंत्रणेवर ताशेरे ओढले. दुसरीकडे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना हायकोर्टात अटकपूर्व जामीन मिळाला नाही. त्यामुळे दरेकरांच्या अडचणी वाढल्यात. फोन टॅपिंग प्रकरणात […]

Read More