चंद्रपूर: नववीतील विद्यार्थिनी गर्भवती, गावातील 19 वर्षाच्या तरूणाकडूनच..

Chandrapur 15-year-old girl Pregnant: चंद्रपूर: महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये (Chandrapur) एक नववीच्या वर्गात शिकणारी 15 वर्षीय मुलगी गर्भवती (Pregnant) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुलीच्या पोटात दुखू लागल्याने आईने आपल्या मुलीला डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर जी गोष्ट सांगितली त्यानंतर मुलीच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तपासणीनंतर मुलगी गर्भवती असल्याचं समोर आलं. ही […]

Read More

अर्जुन कपूरच्या प्रेग्नेंट वहिनीचा रॅम्प वॉक, फ्लाँट केला बेबी बंप

अभिनेता मोहित मारवाह आणि अंतरा मारवाह लग्नाच्या पाच वर्षानंतर आई-वडील होणार आहेत. मोहित मारवाहची पत्नी असण्यासोबतच अंतरा मारवाह अर्जुन कपूरची वहिनी देखील आहे, जी गर्भधारणेदरम्यान रॅम्प वॉक करून प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. शिमरी फिटेड स्कर्ट आणि फुल स्लीव्हज प्लँगिंग नेक लाइन ब्लाउज घातलेली अंतरा स्टेजवर येताच तिच्या चेहऱ्यावर मोठे हास्य होते. अंतराने फॅशन शोमध्ये आत्मविश्वासाने […]

Read More

सातारा: सातवीतील विद्यार्थिनी 4 महिन्यांची गर्भवती, नववीतील विद्यार्थ्यानेच…

Seventh standard girl four months pregnant: सातारा: सातारा (Satara) शहरातील सातवीत शिकणारी एक मुलगी चार महिन्याची गर्भवती (Pregnant) असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेतील सर्वात खळबळजनक गोष्ट म्हणजे संबंधित मुलीवर एका नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यानेच मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. सप्टेंबर 2022 मध्ये शाळकरी मुलाने गोड बोलून सातवी शिकणाऱ्या मुलीवर तिच्याच घरात […]

Read More

अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा प्रेग्नंट? मालदीववरुन परतल्यावर का गेली थेट हॉस्पिटलमध्ये?

मुंबई: मालदीवच्या सुट्टीवरून परतल्यानंतर अनुष्का शर्मा तिचा पती क्रिकेटर विराट कोहलीसोबत मंगळवारी अचानाक हॉस्पिटलमध्ये गेली असल्याचं समोर आलं आहे. सुट्टीवरून परत आल्यानंतर लगेचच या जोडप्याला हॉस्पिटलमध्ये जाताना पाहून आता अनेक जण अनुष्काच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीबद्दल चर्चा करु लागले आहेत. पण खरी गोष्ट ही आहे की, अनुष्का ही आपल्या फिजिओथेरपिस्टला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेली होती. ती गरोदर नाही. […]

Read More

भावजीकडून अल्पवयीन मेव्हणीवर अत्याचार, सततच्या बलात्कारानंतर पीडिता गरोदर

नोएडा: उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार तर केलाच शिवाय या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवून त्या अल्पवयीन मुलीला तो वारंवार ब्लॅकमेल करत असल्याचंही समोर आलं आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलगी ही आरोपीची अल्पवयीन मेहुणी आहे. 19 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी नोएडाच्या सेक्टर 39 […]

Read More

बनावट Baby Bump-बनावट जोडीदार, महिलेने ऑफिसमधील सहकाऱ्यांना ‘फक्त’ एका गोष्टीसाठी फसवलं!

ऑफिसमधून मोठी रजा मिळावी यासाठी एका महिलेने (Woman Office Leave) असं काही कृत्य केलं की ज्यामुळे भल्याभल्यांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे. पगार आणि रजा या दोन्ही गोष्टी एकाच वेळी मिळाव्यात यासाठी महिलेने स्वत:ला गर्भवती असल्याचं जाहीर केलं होतं. पण तसं काहीही नव्हतं. पण फुकटच्या सुट्टीची झिंग महिलेला एवढी चढली होती की, तिने यासाठी चक्क […]

Read More

वर्धा: 17 वर्षीय मुलाकडून बलात्कार, 13 वर्षीय मुलगी गरोदर; गर्भपात करणाऱ्या महिला डॉक्टरला अटक

सुरेन्द्र रामटेके, वर्धा: वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याच्या तक्रारीवरुन वर्धा पोलिसांनी नामांकित कदम हॉस्पिटलच्या महिला डॉक्टर रेखा कदम यांना अटक केली आहे. त्यांच्या या अटकेमुळे वर्ध्यातील वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. अटक केलेल्या डॉक्टर आर्वी शहरातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ आहेत. त्यांच्यासह या प्रकरणात एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आली असून अन्य […]

Read More