पेट्रोल आणि डिझेलचे पुन्हा महागलं, १२ दिवसात दहावेळा दरवाढ

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर १ एप्रिलला स्थिर राहिले. मात्र आज गुढीपाडव्याच्या दिवशीही दरांमध्ये वाढ झाली आहे. १२ दिवसातली ही दहावी दरवाढ आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये प्रति लिटर ८० पैसे वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत एक लिटर पेट्रोल ११७.५७ रूपये प्रति लिटरवर पोहचलं आहे तर डिझेल १०१.७० रूपये प्रति लिटर झालं आहे. दिल्लीतही एक […]

Read More

LPG सिलिंडरच्या किंमतीत वाढ, २५० रूपयांनी वाढले दर

१ एप्रिलपासून म्हणजेच आजपासून LPG सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. २५० रूपयांनी सिलिंडर महाग झाला आहे. तेल कंपन्यांनी कमर्शियल गॅस सिलिंडर वापरणाऱ्यांना हा फटका बसला आहे. ही दरवाढ व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात करण्यात आली आहे. मागच्या दोन महिन्यात आत्तापर्यंत ३४६ रूपयांची दरवाढ करण्यात आली आहे. घरगुती सिलिंडर धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या […]

Read More

पुन्हा वाढले पेट्रोल डिझेलचे दर, मुंबईत पेट्रोल प्रति लिटर 115 च्याही पुढे

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा आवाक्याच्या बाहेर जात आहेत असं चित्र आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झालेली नाही. तरीही राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलची किंमत २६ टक्के कमी झाले आहेत. तरीही देशात […]

Read More

Redmi चे स्मार्टफोन महागले, जाणून घ्या किंमती

Redmi 9A आणि Redmi 9A Sport च्या किंमती भारतात अधिकृतरित्या वाढविण्यात आलं आहे. नव्या किंमती 11 नोव्हेंबरपासून लागू झाल्या आहेत. अमेझॉन आणि शाओमीच्या वेबसाइटवर नव्या किंमती पाहायला मिळत आहे. शाओमीने एका स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे की, मोठ्या प्रमाणात डिमांड-सप्लायवर परिणाम झाला आहे. यामुळे स्मार्टफोनमध्ये यूज केले जाणारे कंपोनेंट्स महाग झाले आहेत. अशामुळे आमचे मॉडेल्स महाग झाले […]

Read More

पुन्हा महाग झालं पेट्रोल आणि डिझेल… मुंबईत पेट्रोल प्रति लिटर 111 रूपये 77 पैसे

देशात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. मुंबईत पेट्रोलचा दर 111 रूपये 77 पैसे प्रति लिटर इतका झाला आहे. तर डिझेल 102 रूपये 52 पैसे प्रति लिटर इतकं झालं आहे. पेट्रोलच्या दरांमध्ये प्रति लिटर 35 पैसे आणि डिझेलच्या दरांमध्येही प्रति लिटर 34 पैसे वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल 34 पैशांनी तर डिझेल 37 […]

Read More

LPG Cylinder Price : सामान्य माणसाच्या खिशाला कात्री, LPG सिलिंडर झाला महाग

LPG Gas सिलिंडरच्या दरात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी वाढ कऱण्यात आली आहे. घरगुती वापराचा विनाअनुदानित सिलिंडर 25 रूपयांनी तर व्यावसायिक वापराचा सिलिंडर 75 रूपयांनी महाग झाला आहे. मुंबईत घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा दर आता 884 रुपये आहे आधी पूर्वी तो 859 रुपयांमध्ये विकला जात होता. चेन्नईमध्ये स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरसाठी तुम्हाला आजपासून 900.50 रुपये भरावे लागतील, […]

Read More

Petrol Diesel Price Hike: राजस्थानमध्ये पेट्रोल 107 रूपये प्रति लिटर, परभणीत 105 रूपये प्रति लिटर

Petrol Diesel Price Hike देशात इंधन दरवाढीचं सत्र सुरूच आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर कडाडले आहेत. पेट्रोल दर प्रति लिटर 29 पैशांनी तर डिझेल 17 पैशांनी महाग झालं आहे. आता दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 96.66 रूपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 87.41 रूपये प्रति लिटर झाली आहे. राजस्थानमध्ये सर्वाधिक दर राजस्थानमधील […]

Read More

Petrol-Diesel Price Today: मुंबईत पेट्रोल शंभरीच्या जवळपास, प्रचंड महागाईने मुंबईकर हैराण

मुंबई: Petrol and Diesel Price Today 27 May 2021: सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी आज (27 May 2021) जाहीर केलेल्या किंमतीच्या अधिसूचनेनुसार पेट्रोलच्या (Petrol) किंमतीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर हे शंभरीच्या पार गेले आहेत. मुंबईत (Mumbai) देखील पेट्रोल जवळजवळ शंभर रुपये झालं असल्याचं पाहायला मिळतं आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत पेट्रोलचे दर हे […]

Read More

मुंबईत पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर, सलग 12व्या दिवशी दरवाढ

मुंबई: जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर स्थिर असूनही देशातील किंमत सातत्याने वाढत आहे. आज (शनिवार) सलग 12 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. जाणून घ्या आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किती झालीए वाढ आज पट्रोलचे 37 पैसे तर डिझेल हे 39 पैशांनी महागलं आहे. मुंबईत पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर मुंबईत आज […]

Read More

पेट्रोल डिझेलवर कृषी सेस लावल्यानं दरवाढ होणार की नाही?

केंद्राच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार म्हणजेच अग्रीकल्चरल सेस लावण्याचं जाहीर केलं, आणि पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरू झाली. मात्र हा सेस लावल्यानं पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढणार नाहीयेत.

Read More