तुमचाही नेत्यानाहू होईल; पंतप्रधान मोदींना शिवसेनेचा (UBT) गर्भित इशारा
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानंतर त्यांना दिल्लीतील शासकीय निवासस्थानही रिकामे करण्यास सांगण्यात आले. राहुल गांधींविरुद्ध करण्यात आलेल्या या कार्यवाहीवरून शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची तोफ डागली आहे.