सुसंस्कृत पुणे हादरलं, अल्पवयीन मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत बायकोने पतीचा घरातच काढला काटा
Marathi News Latest: पुणे जिल्ह्यातील शिक्रापूरमध्ये एका महिलेने आपल्या अल्पवयीन मुलीच्या बॉयफ्रेंडच्या साथीने पतीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.