Gram Panchayat Election Result : रोहित पवारांना शिंदेंनी कर्जतमध्ये दिला झटका
Gram Panchayat Election Result 2023 in Marathi : कर्जत-जामखेड मतदारसंघातील नऊ पैकी आठ ग्रामपंचायतींवर भाजपने झेंडा फडकावला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना हा धक्का मानला जात आहे.