‘बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केलीत’, रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका

Ramdas kadam criticize on uddhav Thackeray :मला कॉग्रेससोबत, सोनिया सोबत जाण्याची वेळ येईल त्यावेळेस मी शिवसेना नावाचं दुकान बंद करेन, असे बाळासाहेबांनी सांगितलं होते. उद्धवजी तुम्ही काय केलंत? वडिलांच्या विचाराची बेईमानी केलीत,शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी गद्दारी केलीत, अशी टीका माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. (ramdas Kadam criticized uddhav thackeray for […]

Read More

‘पवारांच्या तुकड्यावर जगणाऱ्यांनी…’, CM शिंदेंच्या सभेपूर्वीच रामदास कदमांचा ठाकरेंवर वार

Ramdas Kadam criticize Sanjay Raut : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांची आज खेडमध्ये सभा आहे.माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या मतदारसंघात ही सभा होणार आहे.काहीच दिवसांपुर्वी याच मतदार संघात उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांची सभा पार पडली होती.या सभेत त्यांनी शिंदे गटावर प्रहार केला होता. या ठाकरेंच्या सभेला शिंदे गट सभेच्या माध्यमातून प्रत्युत्तर […]

Read More

सदानंद कदमांना अटक ते जातीवरुन खत; महाराष्ट्राच्या राजकारणातील ५ मोठ्या बातम्या

Maharashtra Political news : मुंबई : शिवसेना (UBT) पक्षाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांच्याशी संबंधित साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम (Sadanand Kadam Arrested) यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ED) अटक केलं आहे. आज (शुक्रवारी) १० मार्चला सकाळी सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतलं होतं. तर दुसऱ्या बाजूला विधानसभेत जातीवरुन खत हा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला. सांगलीमध्ये शेतकऱ्यांना रासायनिक […]

Read More

ठाकरे विरुद्ध शिवसेना वाद तापला : महाराष्ट्राच्या राजकारणातील ५ मोठ्या बातम्या

Maharashtra Politics : मुंबई : महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध शिवसेना (Shivsena) असा वाद तापला आहे. उद्धव ठाकरे यांनी रविवारी खेडमध्ये बोलताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला होता. यावरुन आज एकनाथ शिंदे आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांंनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. नेमकं काय घडलं […]

Read More

Ramdas Kadam: “नारायण राणे गेले तेव्हा तुमची #@ पिवळी झाली”, ठाकरेंवर वार

Ramdas Kadam Reaction On Uddhav Thackeray Khed Rally : रामदास कदमांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेडमध्ये उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. या सभेत उद्धव ठाकरेंनी रामदास कदम यांच्यावर टीका केली. ठाकरेंच्या या टीकेनंतर रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करत वार केला. भूतकाळातील काही गोष्टींचा उल्लेख करत कदमांनी ठाकरेंवर प्रहार केला. (Ramdas Kadam Hits Out […]

Read More

Shiv Sena ची स्थापना निवडणूक आयोगाच्या नाही, माझ्या वडिलांनी केली : ठाकरेंनी ठणकावलं

खेड : हा चुना लगाओ आयोग आहे. सत्तेचे गुलाम आहेत. वरुन जे आदेश येतात, त्याप्रमाणे वागणारे हे त्यांचे गुलाम आहेत. हे निवडणूक आयुक्त (Election Commissionor) म्हणून राहण्याच्या लायकीचे नाहीत. हे मी उघडपणे बोलत आहे. याच कारण असं की त्यांनी ज्या तत्वावरती शिवसेना त्यांची असं सांगितलं आहे, हे तत्वच मुळात छूट आहे. शिवसेनेची (Shiv sena) स्थापना […]

Read More

‘बाम लाव्याने ठाण्याच्या वेड्याच्या…’, भास्कर जाधवांची कदमांवर टीका

Bhaskar jadhav vs Ramdas Kadam : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खेड जिल्ह्यात जाहीर सभा आहे. या सभेला सुरुवात देखील झाली आहे.या सभेत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांचा बाम लाव्या असा उल्लेख करत त्याच्या डोक्यावर परिणाम झाल्याची सडकून टीका केली आहे.(thackarey group mla bhaskar jadhav criticize mla ramdas […]

Read More

Uddhav Thackeray LIVE : रामदास कदमांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची शिवगर्जना

खेड : शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज (शनिवारी) खेड येथील मैदानावर जाहीर सभा होत आहे. सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच ते खेडमध्ये आले असून गोळीबार मैदानावर सायंकाळी पाच वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत ते मंत्री उदय सामंत (Uday Samant), माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam), आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यासह […]

Read More

ठाकरेंच्या टिकेपूर्वीच कदमांनी केली प्रत्युत्तराची तयारी; सभेची तारीख जाहीर

खेड : शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज (शनिवारी) खेड येथील मैदानावर जाहीर सभा होत आहे. सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच ते खेडमध्ये आले असून गोळीबार मैदानावर सायंकाळी पाच वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत ते मंत्री उदय सामंत (Uday Samant), माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam), आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यासह […]

Read More