Ratan Tata : हेवा वाटेल असं यश मिळवलं, मग प्रेमातच का ठरले अपयशी?

रतन टाटा हे केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील उद्योगपतींसाठी एका आयडॉलपेक्षा कमी नाहीत. स्वातंत्र्यापूर्वी सुरू झालेल्या टाटा समूहाला स्वर्गाच्या शिखरावर नेणाऱ्या रतन टाटा यांच्या औदार्याची लोकांना खात्री आहे. बुधवार 28 डिसेंबर 2022 रोजी देशातील या दिग्गज उद्योगपतीला 85 वर्षे पूर्ण झाली. पण, इंडस्ट्रीत वेगळी आणि मोठी ओळख निर्माण करणाऱ्या रतन टाटा यांना एका गोष्टीची खंत […]

Read More

Ratan Tata : याला म्हणतात जिद्द! Fordच्या मालकाला अशी केली परतफेड

ज्येष्ठ भारतीय उद्योगपती रतन टाटा आज 85 वर्षांचे झाले. त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईत झाला. एक यशस्वी उद्योगपती, एक उदार व्यक्ती, रतन टाटा अतिशय शांत स्वभावाचे आहेत. परंतु त्यांच्याशी संबंधित एक किस्सा आहे जो एखाद्याचा बदला घ्यायचा याचं उदाहरण देतो. किंबहुना, त्यांनी फोर्ड मोटर्सच्या चेअरमनकडून आपल्या अपमानाचा बदला अतिशय मनोरंजक पद्धतीने घेतला. इथून […]

Read More

Cyrus Mistry Funeral : मंगळवारी वरळी स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

मुंबई : टाटा उद्योग समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं काल (रविवारी) अपघाती निधन झालं. ते 54 वर्षांचे होते. मिस्त्री यांच्यासह केपीएमजी ग्लोबल स्ट्रेटेजी ग्रुपचे संचालक जहांगीर पंडोले यांचेही या अपघातात निधन झाले. अहमदाबाद-मुंबई महामार्गावर पालघरजवळील चारोटी गावाजवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता. मिस्त्री यांच्यावर उद्या (मंगळवारी) सकाळी 11 वाजता वरळी स्मशानभुमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार […]

Read More

Cyrus Mistry Death: सायरस मिस्त्रींच्या मृत्यूचं कारण समोर, डॉक्टर म्हणाले…

टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचे रविवारी पालघर जवळ अपघाती निधन झाले. अपघातानंतर सायरस यांना कासा येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. सायरस मिस्त्री यांचा मृत्यू डोक्याला मार लागल्याने झाल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. त्यांनी सांगितले की सायरस मिस्त्री यांना मृत अवस्थेत रुग्णालयात आणले होते. सायरस मिस्त्री रविवारी कारने अहमदाबादहून मुंबईला जात होते. त्यांच्यासोबत कारमध्ये […]

Read More

सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यातील असे वाद ज्याने कॉर्पोरेट जगताला हादरवले

कॉर्पोरेट जगतातील भांडणाबद्दल बोलायचे झाले तर सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यातील वाद हा सर्वात मोठा होता. वर्षानुवर्षे त्यांच्यात वाद सुरूच होते. या दोघांमधील अंतर्गत भांडणं हा इतिहासातील सर्वात मोठा वाद मानला जातो. लाखो प्रयत्न करूनही दोघांच्या वादामध्ये तोडगा निघू शकला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा समूहानं निवडणुकीला देणगी कशी द्यायची, कोणत्या प्रकल्पात गुंतवणूक कशी करायची, […]

Read More

एअर इंडियाचा सरकारला ‘टाटा’; साडेसहा दशकानंतर ‘महाराजा’ची मालकी पुन्हा टाटा समूहाकडे

एअर इंडियाचा ताबा आता पुन्हा एकदा म्हणजे साठ वर्षांहून अधिक काळांनी टाटांकडे आला आहे. आज लिलावात टाटा ग्रुपने एअर इंडिया खरेदी करून पुन्हा एकदा त्याचा ताबा आपल्याकडे घेतला आहे. Welcome Back Air india असं म्हणत रतन टाटांनी यासंदर्भात ट्विटही केलं आहे. काय म्हणाले आहेत रतन टाटा? टाटा ग्रुपने एअर इंडिया लिलावात जिंकलं आहे. ही आपल्या […]

Read More

Tata Steel चा मोठा निर्णय, कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना 60 वर्षापर्यंत मिळणार संपूर्ण पगार!

मुंबई: कोरोनामुळे देशात कोट्यवधी लोकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. यामुळे अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कोरोनामुळे जीव गमवाल्याने अनेक कुटुंबं ही उघड्यावर आली आहेत. अनेकांची मुलं निराधार झाली आहेत. अशा परिस्थितीत अनेक कॉर्पोरेट कंपन्या या आता त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी विविध प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान टाटा स्टीलने मोठी घोषणा केली आहे. […]

Read More

रतन टाटा यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस, त्यानंतर म्हणाले…

मुंबई तकः उद्योगपती रतन टाटा यांनी आज कोव्हिड ची लस घेतली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. तसंच या ट्विटमध्ये इतरांनाही लवकरात लवकर लस मिळेल आणि कोव्हिड विरोधात त्यांना संरक्षण मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे. Very thankful to have gotten my first vaccination shot today. It was effortless and painless. I truly hope […]

Read More

रतन टाटा यांनी का लिहिलं चाहत्यांना पत्र?

टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्या आजवरच्या कार्याचा विचार करून त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा यासाठी शुक्रवारी सोशल मीडियावर मागणी करणा-या पोस्ट फिरत होत्या. मोटिवेशनल स्पिकर डॉ.विवेक बिंद्रा यांनी सर्वात प्रथम रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी करणारं ट्विट केलं होतं. त्यानंतर #BharatRatnaForRatanTata हा हॅशटॅग ट्रेंड झाला. दिवसभर अनेकांनी पंतप्रधानांना टॅग करत रतन टाटा […]

Read More