Sai Resort: सदानंद कदमांनंतर ईडीची मोठी कारवाई! SDO जयराम देशपांडेंना अटक
Sai Resort case, ED arrested SDO Jairam Deshpande: अनिल परबांना अडचणीत आणणाऱ्या मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे. सदानंद कदम यांना अटक केल्यानंतर ईडीने आता एका बड्या अधिकाऱ्याला अटक केली आहे. उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे असं ईडीने अटक केलेल्या अधिकाऱ्याचं नाव असून, त्यांचं जानेवारीमध्ये निलंबन करण्यात आलं होतं. (Sub divisional officer […]