रवींद्र धंगेकर: ‘This is Dhangekar..’, विधानसभेत मविआने भाजपच्या जखमेवर चोळलं मीठं
Ravindra Dhangekar Oath on Vidhan Sabha : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूकीत कॉंग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी झाले होते. तर पिंपरी चिंचवडमधून अश्विनी जगताप विजयी झाल्या होत्या. या विजयानंतर आता आज विधानसभेत दोन्ही आमदारांचा शपथविधी पार पडला. यावेळी रवींद्र धंगेरकरांच्या शपथविधी दरम्यान महाविकास आघाडीने विधानसभेत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच ‘This is Dhangekar’च्या […]