Mohan Bhagwat on Bharat : अखंड भारत कधी होणार? सरसंघचालकांनी सांगितली डेडलाईन

Mohan Bhagwat akhand bharat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालकांनी अखंड भारताबद्दल मोठे विधान केले आहे. पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, म्यानमार, श्रीलंका आणि तिबेट हे ‘अखंड भारत’चे भाग आहेत.

Read More

Mohan Bhagwat : RSS ने मुख्यालयात तिरंगा का फडकवला नाही? सरसंघचालकांनी दिलं उत्तर

Mohan Bhagwat on Why Indian flag is not hoisted : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयात तिरंगा ध्वज का फडकावत नाही, असा मुद्दा वारंवार उपस्थित केला जातो. त्याला मोहन भागवत यांनी उत्तर दिलंय.

Read More

Madan Das Devi : RSS चे माजी सह सरकार्यवाह देवी कोण होते?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक मदन दास देवी यांचं वृद्धपकाळाने बंगळूरमध्ये निधन झालं.

Read More

मोहन भागवतांना भेटल्यानंतर वानखेडेंच्या मागे चौकशीचा ससेमिरा संशयास्पद: नाना पटोले

समीर वानखेडेकडे संघ व भाजपाची पोलखोल करणारी माहिती आहे का? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. याच मुद्द्यावरून त्यांनी आता भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केलाय.

Read More

Muslim Brotherhood : राहुल गांधींनी RSS ची तुलना केलेली मुस्लिम ब्रदरहूड काय आहे?

What is Muslim Brotherhood : कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul gandhi) सध्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राहुल गांधी यांनी आरएसएसवर सडकून टीका केली आहे. भारतात लोकशाहीचा मार्ग पुर्णपणे बदलला आहे, यामागचे कारण आरएसएस (RSS) संघटना आहे. आरएसएस ही कट्टरवादी आणि फॅसिस्ट संघटना असल्याचे सांगत त्यांनी त्याची तुलना मुस्लिम ब्रदरहूडशी केली. दरम्यान ही मुस्लिम ब्रदरहूड […]

Read More

RSS मुस्लिम ब्रदरहूडसारखी कट्टरपंथी संघटना, राहुल गांधींचा पुन्हा हल्ला

Rahul Gandhi statement on RSS : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेला लक्ष्य केलं. लंडनमधील थिंक टँक चैथम हाऊसमध्ये बोलताना राहुल गांधींनी आरएसएसची तुलना मुस्लिम ब्रदरहूड संघटनेशी केली. या कार्यक्रमात गांधींनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करताना आरएसएस कट्टरपंथी आणि फॅसिस्टवादी संघटना असल्याचं सांगितलं. राहुल गांधींच्या विधानानंतर भाजपनेही टीका केली आहे. […]

Read More

Mohan Bhagwat भेट, गाय राष्ट्रीय प्राणी, ओम-अल्लाह एक : अर्शद मदनी अन् वाद…

Jamiat Ulema-e-Hind : one of the biggest organizations of the Muslim community मौलाना अर्शद मदनी. जमियत उलेमा-ए-हिंद (Jamiat Ulema-e-Hind) या मुस्लीम समाजाच्या सर्वात मोठ्या संघटनेच्या एका गटाचे प्रमुख आणि मुस्लीम समाजातील (Muslim Community) सर्वात चर्चित नेते. नुकतंच या संघटनेच्या दुसऱ्या गटाचे प्रमुख महमूद मदनी यांनी देशात सामाजिक ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी दिल्लीत एक अधिवेशन आयोजित केलं […]

Read More

Mohan Bhagwat: जाती ईश्वराने नव्हे पंडितांनी बनवल्या, सरसंघचालकांचं विधान

Mohan Bhagwat Statement on Caste system : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जातीव्यवस्थेबद्दल भाष्य करताना मोठं विधान केलंय. समाज विभागला गेल्याचा फायदा दुसऱ्यांनी घेतला आणि त्यामुळेच भारतावर आक्रमण झाली. देशातील हिंदू नष्ट होण्याची भीती दिसतेय का? हे तुम्हाला कोणता ब्राह्मण सांगणार नाही, ते तुम्हाला स्वतःलाच समजून घ्यावं लागेल,” असं म्हणत भागवत यांनी जातीव्यवस्थेसाठी […]

Read More

RSS मुख्यालय पुन्हा हिट लिस्टवर? नव्या वर्षाच्या मुहूर्तावर अज्ञात फोन अन्…

नागपूर : नव्या वर्षांच्या पूर्वसंध्येला नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलीस कंट्रोल रूमला शनिवारी एक धमकीचा फोन आला असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. या घटनेनंतर संघ मुख्यालयाच्या सुरक्षेचा पुन्हा एकदा आढावा घेण्यात आला असून सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढही करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार फोन करणाऱ्या व्यक्तीने मुख्यालय बॉम्बने […]

Read More

Rss, भाजपचा स्वातंत्र्य लढ्यात काडीचा संबंध नव्हता, उद्धव ठाकरेंनी सुनावलं; राहुल गांधींवरही ताशेरे

वीर सावरकर यांचा सन्मान होईल असं एकही काम देवेंद्र फडणवीस किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं नाही. उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने ही टीका केली आहे. उद्धव ठाकरे संपादक असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्यात आली आहे. तसंच राहुल गांधींनाही खडे बोल सुनावण्यात आले आहेत. भारत जोडो यात्रे […]

Read More