‘मोदीजी तुमच्याजवळही चिखलच होता आणि तोच..’, PM मोदींना कोणी सुनावलं?
Saamana Editorial Criticism on PM Modi. मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी लोकसभेत केलेल्या भाषणावरुन आता शिवसेनेने (UBT) आपलं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून (Saamana Editorial) जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींनी देखील यावेळी चिखलच फेकला असं म्हणत शिवसेनेने मोदींवर टीकेची झोड उठवली आहे. (shiv sena criticizes pm modi modiji you also had mud and […]