Maharashtra Government: शिंदे-फडणवीस सरकारचं परमबीर सिंहांना मोठं गिफ्ट, निलंबन घेतलं मागे!

महाविकास आघाडी सरकारच्या काळात वादात सापडलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन आणि त्यांच्यावरील आरोप मागे घेण्याचा मोठा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे.

Read More

जेलमधून सुटताच देशमुखांच्या तोंडी सचिन वाझेचं नाव, पहिली प्रतिक्रिया

NCP MLA Anil Deshmukh first Reaction: मुंबई: माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची तब्बल वर्षभरानंतर तुरुंगातून सुटका झाली. अनिल देशमुख आर्थर रोड जेलमधून (Arthur Road Jail) बाहेर येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांसह कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला. अनिल देशमुख यांनी बाहेर आल्यानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत आपल्यावर अन्याय झाला असल्याचं म्हणत दु:ख […]

Read More

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे होणार अनिल देशमुख प्रकरणी माफीचा साक्षीदार

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) अनिल देशमुख (Anil Deshmukh) प्रकरणात माफीचा साक्षीदार होणार आहे. या प्रकरणी सीबीआयने हिरवा कंदिल दिला आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्यास सचिन वाझेला सीबीआयने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत, सचिन वाझेने या प्रकरणी कायदेशीर अटी आणि इतर […]

Read More

सचिन वाझेचा अनिल देशमुखांवर गंभीर आरोप आणि माफीचा साक्षीदार होण्यासाठी ED कडे मागणी

मुंबई तक सचिन वाझेने पुन्हा एक यु टर्न घेतलाय. 14 डिसेंबरला दिलेला जबाब 9 फेब्रुवारीला बदलला. ज्यामुळे आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली. सचिन वाझेने या आधीही चांदिवाल आयोगासमोर दिलेले जबाब बदलले आहेत. तर परमबीर सिंग यांनी वाझेंवर जबाब बदलण्यासाठी दबाव असल्याचं सांगितलं आहे.

Read More

नितेश राणे पोलीस स्टेशनमध्ये आणि इतर 4 बातम्या

मुंबई तक पुनम महाजन शिवसेना नेते संजय राऊतांवर चिडल्या. त्यानंतर राऊतांनी डिलिट केलं ट्विट. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सामना अग्रलेखातून साधला निशाणा. चुका सुधाऱणार म्हणजे काय असा केला सवाल. अनिल देशमुखांनी चांदिवाल आयोगाला वाझेंबद्दल दिली ही माहिती. नितेश राणेंची पोलिसांनी केली चौकशी. थंडीची लाट आणि हवा प्रदूषित

Read More

ठाकरे सरकारचं प्रताप सरनाईकांना गिफ्ट आणि इतर 4 बातम्या

मुंबई तक नितेश राणेंना सुनावणी पूर्ण होईपर्यंत अटक न करण्याची कणकवली पोलिसांची कोर्टात कबूली. राणेंच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी. उद्धव ठाकरे सकरची आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर कृपादृषी कोटींची दंड माफी दिली. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली. अनिल देशमुख किंवा संजीव पालांडेंनी पैसे मागितले का यावर पोलिस उपायुक्तांनी दिली चांदिवाल आयोगाला माहिती. नवाब मलिकांना कोर्टात मागावी […]

Read More

एनआयए कोठडीत अपमान आणि छळ, बळजबरीने कागदपत्रांवर घेतल्या सह्या; सचिन वाझेचा चांदिवाल आयोगासमोर दावा

चांदिवाल आयोगासमोर समोर आज अनिल देशमुख यांच्या वकिलांकडून सचिन वाझेची उलटतपासणी करण्यात आली. यावेळी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने एनआयएवर आरोप केले आहेत. 13 मार्च ला मला एनआयने अटक केली. त्यावेळी माझ्यावर दबाव टाकण्यात आला. माझ्याकडून जबरदस्तीने कोऱ्या कागदांवर सह्या करून घेण्यात आल्या. तसंच मला सतत हिणवलं जातं आणि अपमान केला जातो असंही सचिन वाझेने […]

Read More

Parambir Singh यांना फरार म्हणून घोषित करा, मुंबई क्राईम ब्रांचचा कोर्टासमोर अर्ज

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गोरेगाव येथील खंडणीच्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या क्राईम ब्रांचने महत्वाचं पाऊल उचललं आहे. परमबीर सिंग यांना फरार म्हणून घोषित करण्यात यावं यासाठी क्राईम ब्रांचने आज कोर्टात अर्ज सादर केला आहे. विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी Metropolitan Magistrate कोर्टासमोर हा अर्ज सादर केला आहे. क्राईम ब्रांचने परमबीर […]

Read More

आता तिसरं अजामीनपात्र वॉरंट निघालं, कुठे आहेत परमबीर सिंग?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणी दिवसें दिवस अधिकच वाढताना दिसतायत. न्यायालयाने परमबीर सिंह यांच्याविरोधात आता तिसरं अजामीपात्र वॉरंट काढलंय. त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या 20 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी हे वॉरंट निघालंय.

Read More

सचिन वाझेची हृदय शस्त्रक्रियेनंतरची महत्त्वाची मागणी एनआयए कोर्टाने फेटाळली

अँटेलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन प्रकरणा अटकेत असलेला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला (Sachin Vaze) NIA ने आणखी एक धक्का दिला आहे. सचिन वाझेवर नुकतीच बायपास सर्जरी करण्यात आली. त्यामुळे मला तुरुंगात न पाठवता घरात नजरकैदेत ठेवण्यात यावं अशी विनंती सचिन वाझेने कोर्टाकडे केली होती. मात्र कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली आहे. सचिन वाझेला छातीत […]

Read More