मुंबई Tak बैठक: वाझे, परमबीर प्रकरणात अनिल देशमुखांकडून पुन्हा मोठा गौप्यस्फोट

मुंबई Tak बैठक या विशेष कार्यक्रमात बोलताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Read More

100 कोटी वसुली : कोर्टाने वाचला वाझेच्या पापांच्या पाढा, देशमुखांविरोधात पुरावाच नाही!

Anil Deshmukh Bail: मुंबई: सीबीआय (CBI) प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र यावेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एमएस कर्णिक यांनी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) अनिल सिंग यांच्या निवेदनाची दखल घेत हा गंभीर गुन्हा असल्याचं म्हटलं आहे. मात्र, न्यायमूर्ती कर्णिक यांनी या खटल्यातील पुराव्यांवर काही गंभीर शंकाही उपस्थित […]

Read More

Anil Deshmukh Case Chronology : अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर येणार पण अडकले कसे होते?

Anil Deshmukh Bail: मुंबई : राष्ट्रवादीचे (NCP) ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अखेर कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. ईडीच्या मनी लॉड्रिंग प्रकरणात जामीन मिळूनही सीबीआय खटल्यात अनिल देशमुखांना तुरुंगात रहावं लागलं होतं. मात्र आता अखेर या प्रकरणात उच्च न्यायालयाने देशमुख यांची जामिनावर (Bail) सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, राज्याचे गृहमंत्री […]

Read More

सचिन वाझे सीबीआयचा माफीचा साक्षीदार आहे की भाजपचा?-शिवसेना

अनिल देशमुख यांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सचिन वाझे हा माफीचा साक्षीदार असल्याची घोषणा सीबीआयने केली आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्यास सचिन वाझेला सीबीआयने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अशात शिवसेनेने (Shiv Sena) मात्र या प्रकरणी भाजपवर कडाडून टीका केली आहे. सामनाच्या अग्रलेखात भाजपवर […]

Read More

Sachin Waze माफीचा साक्षीदार घोषित, अनिल देशमुखांविरोधात देणार सर्व माहिती

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासमोरच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसते आहे. त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला माफीचा साक्षीदार घोषित कऱण्यात आलं आहे. माफीचा साक्षीदार होण्यासाठी सचिन वाझेने दाखल केलेला अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने स्वीकारला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख हे कोठडीत आहेत. १ नोव्हेंबर २०२१ […]

Read More

वाझे, पालांडे आणि शिंदे CBI च्या कोठडीत, रुग्णालयात असलेल्या देशमुखांना तुर्तास दिलासा

१०० कोटींच्या वसुली प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना आज सीबीआय कोर्टात तात्पुरता दिलासा दिला आहे. अनिल देशमुख वगळता सचिन वाझे, संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना ११ एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. अनिल देशमुख यांच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे सध्या त्यांच्यावर उपचार होत असल्यामुळे सीबीआयने त्यांची कोठडी सीबीआयकडे देण्यास नकार दिला आहे. […]

Read More

अनिल देशमुखांना मोठा धक्का, विशेष कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

मुंबई: मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) विशेष न्यायालयाने आज (14 मार्च) सोमवारी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळला आहे. महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यांना 1 नोव्हेंबर 2021 रोजी ईडीने कथित 100 कोटी रुपयांच्या खंडणी आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. तेव्हापासून ते अद्यापही तुरुंगातच आहेत. 100 कोटींच्या वसुलीच्या […]

Read More

माफीचा साक्षीदार व्हायला तयार! सचिन वाझेने ईडीला पाठवलेल्या पत्रामुळे अनिल देशमुख अडचणीत?

अँटेलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपी आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने ईडीला पत्र लिहिलं आहे. यामध्ये सचिन वाझेने आपण माफीचा साक्षीदार व्हायला तयार आहोत असं म्हटलं आहे. अनिल देशमुख यांच्या मनी लाँड्रीग प्रकरणातही तो आरोपी आहे. आता आपल्याला माफीचा साक्षीदार करावं असं पत्र सचिन वाझेने ईडीला पाठवलं आहे. त्यामुळे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल […]

Read More

अनिल देशमुख-सचिन वाझे कनेक्शनबद्दल ईडीच्या आरोपपत्रात काय म्हटलंय?

100 कोटींच्या वसुली प्रकरणात सचिन वाझे हा अनिल देशमुखांचा वसुली अधिकारी होता. वाझेमार्फत तत्कालीन गृहमंत्री देशमुख वसुली रॅकेट चालवायचे, असा खळबळ उडवून देणारा दावा ईडीने केलाय. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे खुद्द अनिल देशमुखांच्या कबुलीने ईडीने अनेक खळबळजनक दावे केलेत. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीची एक अनधिकृत यादी देशमुखच वरच्या अधिकाऱ्यांना द्यायचे. आणि त्यानुसार पोस्टिंग केलं जायचं, असं […]

Read More

Raj Thackeray : …तर फटाक्यांची माळ लावेन, असं वाझे प्रकरणावर राज ठाकरे का म्हणाले?

उद्धव ठाकरे आणि व्यावसिक मुकेश अंबानी यांच्यातले परस्पर संबंध खूप चांगले आहेत. सचिन वाझे पोलीस खात्यात आल्यानंतर निलंबित झाला होता, त्यानंतर त्याला शिवसेनेत प्रवेश देण्यात आला. सचिन वाझे हा देखील उद्धव ठाकरेंच्या जवळचा आहे. अशात प्रश्न हा आहे की मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाने म्हणजेच सचिन वाझेने मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी का ठेवली? मूळ […]

Read More