Har Har Mahadev: ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा वाद टोकाला, झी स्टुडीओवर हल्लाबोल
Har Har Mahadev Movie controversy: मुंबई: ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) हा चित्रपट 18 डिसेंबर रोजी झी मराठी वाहिनीच्या माध्यमातून टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे. याला छत्रपती संभाजीराजे व स्वराज्य संघटनेने विरोध केलेला असून त्याबाबत दोनदा रीतसर पत्रव्यवहार झी वाहिनीसोबत करण्यात आला होता. मात्र तरीही झी वाहिनीने याची कोणतीही दखल न घेतल्याने आज (17 […]