Mumbai Drug Case: नवाब मलिकांनी ड्रग्स केस प्रकरणात NCB वर केले 5 गंभीर आरोप
मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB)ने तीन दिवसांपूर्वी मुंबईतील क्रूझवरील ड्रग्स पार्टीवर केलेल्या कारवाईबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मलिकांनी NCB आणि भाजपवर घणाघाती टीका केली आहे. जाणून घेऊयात त्यांच्या पत्रकार परिषदेतील पाच आरोप. 1. नवाब मलिकांनी केलेला आरोप क्रमांक 1 NCB चा […]