Sameer Wankhede: नवीन वर्षात समीर वानखेडे NCB मधून आऊट, आता कुठे जाणार?
मुंबई: मागील अनेक दिवसांपासून प्रचंड चर्चेत असलेले IRS अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी संबंधित आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना एनसीबीमध्ये आणखी मुदतवाढ देण्यात आलेली नाही. त्यांना याआधी देण्यात आलेली मुदतवाढ ही 31 डिसेंबर रोजी संपली आहे. समीर वानखेडे हे आयआरएस अधिकारी असून ते मुंबईतील […]