Samruddhi Mahamarg Accident : पूल कसा कोसळला, मृत्यु झालेल्या 17 लोकांची नावं काय?
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर पूलाचा गर्डर कोसळला. या दुर्घटनेत 17 कामगारांचा मृत्यू झाला आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गावर पूलाचा गर्डर कोसळला. या दुर्घटनेत 17 कामगारांचा मृत्यू झाला आहे.
ठाणे जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर एक अपघात झाला. पुलावर क्रेन कोसळला. त्यामुळे 14जणांचा यात मृत्यू झाला, तर 3 जण जखमी झाले आहेत.
रविवारी (2 जुलै) 24 प्रवाशांच्या मृतदेहावर बुलढाणा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 24 चितांना अग्नी देताच स्मशानभूमी मृतांच्या कुटुंबीयांच्या आक्रोशाने हादरून गेली. यावेळी उपस्थितांच्या काळजाचंही पाणी पाणी झालं.
समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल बसचा अपघात कसा झाला? प्रवाशांना बसमधून बाहेर का पडता आले नाही? याबद्दल त्या बसमधून सुखरुप बाहेर पडलेल्या साईनाथ पवार या प्रवाशाने घटनाक्रम सांगितला.
बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर खासगी बसचा अपघात झाला. या अपघातात 25 प्रवाशांचा जळून मृत्यू झाला. बसचा अपघात होण्यामागची काही कारणे समोर आली आहेत.
समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातातबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अतिशय टोकदार शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या खासगी बसच्या अपघातातील आता मृतांची यादी समोर आली आहे. या अपघातात 25 मृतदेहांपैकी 11 जणांची ओळख पटली आहे. तर अद्यापही 14 जणांची ओळख पटलेली नाही.
बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 26 जणांचा मृत्यू झाला. याबाबत विदर्भ ट्रॅव्हल्स कंपनीचे संचालक वीरेंद्र दरणे यांनी याबाबत एक नवी माहिती दिली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा शहराजवळ झालेल्या भीषण बस अपघातात तब्बल 26 प्रवाशी जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना आज पहाटेच्या सुमारास घडली.