गुरुजी तुम्ही सुद्धा! सांगलीत भर सभेत शिक्षकांचा राडा, स्टेजवर फेकली अंडी
शिक्षक बँकेची सभा आणि होणारा राडा हा काही नवीन नाही मात्र शांततेत सभा न होता. सांगलीमध्येही वादात प्राथमिक शिक्षक बँकेची सभा पार पडली आहे. भर सभेत अंडी फेकली गेल्याने जोरदार वाद झाला.