सांगलीत अंधश्रद्धेचा कहर! नवस फेडण्यासाठी चिमुरड्यांना मंदिराच्या छतावरुन फेकायचं
सांगली (स्वाती चिखलीकर) : जिल्ह्यातील मासाळवाडी गावात अंधश्रद्धेतून एक अमानवीय प्रथा सुरु असल्याच समोर आलं आहे. महालिंगराया देवाला केलेले नवस फेडण्यासाठी मंदिराच्या छतावरुन लहान मुलांना खाली सोडायचं आणि घोंगडीत झेलायचं ही प्रथा आजही सुरु आहे. पुरोगामी महाराष्ट्रात ही गोष्ट समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त केला जात असून, जिल्हा प्रशासनाने तात्काळ ही प्रथा बंद करण्याची […]