चुंबन प्रकरणावरून एसआयटी,अन् फोटोमुळे माझ्यावर गुन्हा: संजय राऊत
Sanjay raut criticize shinde government : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्यावर एका पीडितेचा फोटो ट्विट केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणामुळे ते अडचणीत सापडलो होते. कुटूंबातील व्यक्तीसाठी (अमृता फडणवीस) एसआयटी केली जाते आणि फोटो ट्विट केल्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल केला जातो. राज्य़ाची कायदा सुव्यवस्था कोठ्यावर नाचतेय,अशी टीका संजय राऊत यांनी […]