संजय राऊत

संजय राऊत हे एक भारतीय राजकारणी आणि पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेना (UBT) खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. संजय राऊत यांनी २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे यांच्यावरील जीवनपट ठाकरे चे कथा लेखन देखील केले आहे.

राऊत यांचा जन्म १५ नोव्हेंबर, १९६१ (वय ६१ वर्ष) रोजी अलिबाग, महाराष्ट्र, भारत येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी प्राप्त केली. त्यांनी १९८० च्या दशकात शिवसेनेत प्रवेश केला आणि लवकरच पक्षात महत्त्वाची पदे भूषवली. राऊत हे त्यांच्या आक्रमक भाषण आणि लिखाणाच्या शैलीसाठी ओळखले जातात.

संजय राऊत, दानवेंच्या अडचणी वाढणार? नितेश राणेंची विधिमंडळ सचिवांकडे तक्रार

संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबद्दल केलेल्या विधानांवर भाजप आमदार नितेश राणे यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी दोन्ही नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Read More

Sanjay Raut : गटारं, अंधभक्त, नेहरू… PM मोदींना डिवचलं; राऊत असं काय बोलले?

संजय राऊत यांनी राज्यसभेत खणखणीत भाषण केले. या भाषणात त्यांनी पंडित नेहरूंच्या दूरदृष्टीचा उहापोह केला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली. राऊतांचे हे भाषण चर्चेत आले आहे.

Read More

‘संजय राऊत पिंजऱ्यातला पोपट, मालक आला की…’ रावसाहेब दानवेंनी उडवली खिल्ली

Raosaheb Danave : मराठा आरक्षणावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली असली तरी मनोज जरांगे पाटील यांच्यावबरोबर मात्र आमची बोलणी सुरु आहेत. संजय राऊत टीका करतात मात्र त्यांचे बोलणे हे पिंजऱ्यातील पोपटासारखे आहे. मालक दिसला की, टिव टिव करायचं तसे ते करतात.

Read More

‘अजित पवारांना वाटतं पाप केलं’ संजय राऊतांनी राष्ट्रवादीतील खदखद सांगितली

अजित पवार यांनी शरद पवारांपासून दूर जात राजकारणात वेगळी चूल मांडली. त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याचे प्रसंग आले. मात्र त्या कार्यक्रमांना जाणं अजितदादांनी टाळलं. त्यावर राऊतांनी अजित पवारांना आपण पाप केल्यासारखं वाटत असेल अशी खोचक मत त्यांनी व्यक्त केले.

Read More

‘आमदारकीसाठी राऊतांनी मनोहर जोशींचं घर जाळायला सांगितलं’; सदा सरवणकरांचा गौप्यस्फोट

Sada sarvankar : आमदारकीच्या उमेदवारीसाठी मला संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी मनोहर जोशी यांचं घर जाळायला सांगितला असा मोठा गौप्यस्फोट सदा सरवरणकर यांनी केला आहे.

Read More

Sanjay Raut :’…तो अदृश्य फोन कोणाचा ?’; राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप

Sanjay Raut : अंतरवाली सराटीतील मराठा आंदोलनावर लाठीचार्ज झाल्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी सरकारला धारेवर धरले आहे.

Read More

India Meeting : शरद पवारांसह 13 नेते समितीत, ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचा समावेश

india alliance Coordination Committee list : इंडिया आघाडीची समिती स्थापन करण्यात आली आहे. यात शरद पवार यांच्यासह 13 नेत्यांचा समावेश आहे.

Read More

One Nation One Election वरून संजय राऊत संतापले; मोदींना म्हणाले, ‘फुगा…’

One Nation, One Election : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी वन नेशन, वन इलेक्शन मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच हल्ला चढवला आहे.

Read More

‘भाजपच्या पलंगावर गेल्यापासून अजित पवारांना सत्काराचे…’, ‘सामना’तून जहरी टीका

Shiv Sena UBT vs Ajit Pawar: अजित पवार यांनी बीडमध्ये उत्तरसभा घेऊन शरद पवारांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्ना केला. ज्यानंतर सामनाच्या अग्रलेखातून अजित पवार यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे.

Read More

Chandrashekhar Bawankule : “ठाकरे, राऊत यांचे अश्रू थांबले नाहीत, त्यामुळे…”

Onion price chandrayaan 3 : bjp maharashtra president chandrashekhar bawankule hits out at uddhav thackeraya and mp sanjay Raut.

Read More