Sanjay Shirsat यांनी लावली आमदारकी पणाला; सुषमा अंधारेंना दिलं आव्हान
शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) विरुद्ध शिवसेना (UBT) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे.
शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) विरुद्ध शिवसेना (UBT) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे.
औरंगाबाद : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांचा मुलगा आणि माजी नगरसेवक सिद्धांत शिरसाठ यांच्याविरोधात केटरिंग चालकाला धमकविल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. संजय शिरसाठ आणि सिद्धांत शिरसाठ यांच्या वाढदिवसात केलेल्या केटरिंगच्या कामाचे पैसे मागितले म्हणून हात-पाय तोडण्याची धमकी दिल्याचा सिद्धांत शिरसाठ यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची एक कथित ऑडिओ क्लिपही सध्या व्हायरल […]
एकनाथ शिंदेंचं बंड झालं, तेव्हा गुवाहाटीतून उद्धव ठाकरेंवर पहिला हल्ला केला, तो संजय शिरसाटांनी. संजय शिरसाट बंडाचा चेहराच बनले होते. पण, त्याच संजय शिरसाट यांना दोन वेळा डावललं गेलंय. मंत्रिमंडळ विस्तारात शिरसाटांना डच्चू दिला गेला आणि आता पक्षाच्या नेतेपदातूनही! शिंदेंच्या बंडानंतर औरंगाबादमध्ये शिवसेनेत मोठी फाटाफूट झाली. शिरसाटांनी शिंदेंना साथ दिली. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात शिरसाटांना […]
औरंगाबादमधून भाजपने नवख्या अतुल सावेंना मंत्री केलं, पण जुन्या जाणत्या संजय शिरसाटांना मागेच राहावं लागलं. उलट आपल्याला ज्युनिअरपुढे सीनिअर नाही, तर आणखी ज्युनिअर व्हावं लागल्याची बोचणी शिरसाट वेळोवेळी बोलून दाखवतात. आता त्याच शिरसाटांच्या आमदारकीला भाजपनं आव्हान दिलंय. शिंदेशाहीच्या या मिशनमुळे शिरसाटांना पुढच्या निवडणुकीत तिकीट मिळणार की नाही, याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवसेनेच्या तिकीटावर […]
औरंगाबाद : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर काल औरंगाबादमध्ये शिंदे गट आणि शिवसेनेचे नेते पहिल्यांदाच एकत्र आले. त्यामुळे यावेळी नेमक्या काय घडामोडी घडणार? कोण-कोणामध्ये शाब्दिक चकमक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशातच वादाची पहिली ठिणगी पडली ती आमदार संजय शिरसाट आणि थेट पोलिसांमध्येच. यावेळी आमदार शिरसाट यांचा इगो चांगलाच दुखावला, आणि त्याला कारण ठरले शिवसेनेचे (ठाकरे […]
शिवसेनेत झालेल्या बंडापासून औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट बंडापासून सातत्यानं चर्चेत आहेत. आधी मंत्रिमंडळ विस्तारात शिरसाटांना संधी दिली गेली नाही. त्यानंतर शिंदे गटाकडून नियुक्त करण्यात आलेल्या नेत्यांच्या यादीतही शिरसाटांचं नावं नव्हतं. मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानं शिरसाट नाराज असल्याच्या चर्चा सातत्यानं डोकं वर काढताहेत. त्यात आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठं विधान केलंय. संजय […]
मुंबई: महाराष्ट्र सरकारचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. आज या अधिवेशनातील पहिला दिवस पार पडला. परंतु यामध्ये सर्वात चर्चेचा विषय ठरला तो महाविकास आघाडीचं पायऱ्यांवरील आंदोलन. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या घोषणा सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारविरोधात विधानसभेच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी सुरु असताना धनंजय मुंडेंनी बंडखोर आमदार संजय शिरसाट आणि मंत्री सुधीर […]
औरंगाबाद: संजय शिरसाट, हे साधं नाव नाही, शिवसेनेतलं मोठं नाव, त्यातल्या त्यात औरंगाबादमध्ये शिरसाटांच्या कार्यकर्त्यांचा मोठा वर्ग आहे. ते ठाकरे गटात असोत की शिंदे गटात चर्चेत राहणार म्हणजे राहणारच. एकनाथ शिंदेंनी बंड केलं, त्यात सगळ्यात आधी नाव होतं ते म्हणजे संजय शिरसाटांचं. शिंदे गटातून उद्धव ठाकरेंना थेट चॅलेंज देणारा नेता म्हणून पहिल्यांदा संजय शिरसाट समोर […]
शिंदेंच्या बंडामध्ये ठाकरेंवर पहिला वार केला, पहिला हल्ला चढवला, त्याच संजय शिरसाटांचा मोठा गेम झालाय. तीनवेळा आमदार झालेल्या शिरसाटांचा मंत्रिमंडळ विस्तारात पत्ता कट झाला. तर औरंगाबादेतील नवखे लोक शिरसाटांना सिनिअर झालेत. कानामागून आले आणि तिखट झाले, असंच काहीसं शिरसाटांचं झालंय. त्यामुळेच आपण शिरसाटांचं मंत्रीपद कसं हुकलं, शिरसाटांचे जुनिअर कसे मंत्री झाले आणि त्याचा शिरसाटांच्या, औरंगाबादच्या […]
मंत्रिमंडळातून आऊट होणार… आऊट होणार या चर्चेनं फेर धरलेला असतानाच अब्दुल सत्तारांनी रात्रीतून चक्रं फिरवत बाजी मारली. तर दुसरीकडे संजय शिरसाट मंत्री होणार हे जवळपास निश्चित मानलं जात असताना ते मात्र क्लिनबोल्ड झाले. वादात सापडूनही सत्तार, संजय राठोडांना मंत्रीपदाची लॉटरी लागली. हे घडलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एका फॉर्म्युल्यामुळे! मंत्रिमंडळ विस्ताराचा हा फॉर्म्युला काय आणि याने […]