Jejuri Crime : खंडोबाच्या दर्शनासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर मंदिरातच…
खंडोबाच्या दर्शनानंतर कडेकपारीच्या डोंगरावर आलेल्या आजी व अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने मंदिरातच अत्याचाराचा प्रयत्न केला. त्यावेळी आजी आणि नातीने प्रतिकार केला मात्र आजीला मारुन पळून जाताना मुलीने त्याच्यावर दगड मारल्याने तो जखमी अवस्थेत पळून गेला आहे.