Pathan : मॉलमध्ये बजरंग दलाचा राडा; रिलीज होण्यापूर्वीच वाद तापला!
Bajrang Dal workers protest against the promotion of Shah Rukh Khan’s movie ‘Pathaan: अहमदाबाद : पठाण चित्रपटाविरोधात वातावरण तापलं आहे. शाहरुख खानच्या या आगामी चित्रपटावर हिंदू आणि मुस्लिम समित्यांनी, संघटनांनी, गटांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. तसंच चित्रपट प्रदर्शित न करण्याचाही इशारा दिला आहे. अशातच गुरुवारी बजरंग दलाने चित्रपट प्रदर्शन होण्यापूर्वीच फक्त प्रमोशन सुरु असतानाच हिंसक […]