Pathaan : स्मृती इराणींनी ‘पठाण’ का पाहिला नाही? सांगितलं हे कारण

Pathaan Movie : पठाण चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून तो जबरदस्त हिट ठरत आहे (Pathaan movie hit on box office). या चित्रपटावर बहिष्कार (Boycott Pathan Movie) टाकण्याचे अनेक प्रयत्न झाले, मात्र शाहरुख खान (Shahrukh khan) आणि दीपिका पदुकोणच्या (Deepika Padukon) चित्रपटाने विक्रमी कमाई केली आहे (Record break Collection). आता केंद्रीय मंत्री आणि टीव्ही अभिनेत्री स्मृती […]

Read More

Shahrukh Khan : शाहरुख खानला झटका; होऊ शकतो पठाणच्या कमाईवर परिणाम

Bollywood Super star Shahrukh Khan : बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट (Pathaan Movie Break Records) सातत्याने अनेक विक्रम मोडत आहे. या चित्रपटाबद्दल बोलले जात आहे की, हा सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट बनू शकतो. बॉक्स ऑफिसवर पठाणची मोहिनी अजूनही कायम आहे. मात्र, शाहरुख खानसाठी एक वाईट बातमी आली आहे. Bad News For Shahrukh Khan […]

Read More

Pathaan : पठाणचा जलवा; 8व्या दिवशीही रेकॉर्डब्रेक कमाई कायम

Pathaan movie box office collection: पठाण चित्रपट (Pathaan Movie making history in Bollywood ) बॉलिवूडमध्ये इतिहास घडवतोय. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Bollywood’s king khan Shahrukh Khan) ‘पठाण‘ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंचा पाऊस पाडला आहे. हा चित्रपट सलग 8 दिवस नॉनस्टॉप कलेक्शन करत आहे (continuous 8 days collection). शाहरुखच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट ठरलेल्या पठाणचे 8व्या […]

Read More

Pathaan: ‘पठाण’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, 6 दिवसात किती कोटींची कमाई?

Pathaan Worldwide Box Office Collection Day 6 पठाण : बॉलिवूड (Bollywood) किंग खानच्या ‘पठाण’ (Pathaan) सिनेमाची जगभरात चर्चा सुरू आहे. शाहरुख खानचा (Shahrukh Khan) पठाण बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) जबरदस्त कमाई करत आहे. प्रदर्शनानंतर, पठाण रोज नवनवीन विक्रम रचत आहे. चित्रपटाची बंपर कमाई पाहून सर्वांनाच आश्चर्य होत आहे. पहिल्या वीकेंडमध्ये एखादा चित्रपट इतका जबरदस्त […]

Read More

Pathaan : पठाण’ने तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर केली इतक्या कोटींची कमाई

Pathaan Box Office Worldwide Day 3 : शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) ‘पठाण’ (Pathaan Movie) चित्रपटाची जादू जगभरात चालत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन केवळ तीन दिवस झाले असून या चित्रपटाने अनेक (Record) विक्रम केले आहेत. आता ‘पठाण’च्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे वृत्तही समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जरी या चित्रपटाने भारतात फार मोठे कलेक्शन केले नसले […]

Read More

Pathan: शाहरुख-दीपिकाच्या बेशरम रंग गाण्यावर भडकले मुकेश खन्ना; म्हणाले…

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे पहिले गाणे रिलीज होताच वादात सापडले आहे. ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिकाच्या केशरी रंगाच्या बिकिनीला विरोध केला जात आहे. भगवा रंग हे श्रद्धेचे प्रतीक असल्याचे अनेक संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे या रंगाची बिकिनी घालून ‘बेशरम रंग’वर नाचणे योग्य नाही. शाहरुख खान मुख्य भूमिकेत असलेल्या […]

Read More

Aryan Khan : शाहरुख खानचा मुलगा विकणार विदेशी मद्य, जगातील सर्वात मोठ्या कंपनीशी ‘डील’

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आता विदेशी दारू विकणार आहे. व्यावसायिक जगतात एंट्री घेऊन त्याने जगातील सर्वात मोठी दारू कंपनी AB InBev या भारतीय युनिटशी करार केला आहे. ही कंपनी कोरोना सारख्या बिअर ब्रँडचे वितरण आणि विपणन करते. रिपोर्टनुसार, 25 वर्षीय आर्यन खानने त्याच्या व्यावसायिक भागीदारांसह भारतात प्रीमियम व्होडका ब्रँड लॉन्च करण्याची तयारी […]

Read More

शाहरुख खानची मुलगी सुहानाचे 10 ग्लॅमरस लुक्स

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची मुलगी ही एखाद्या प्रिन्सेसपेक्षा कमी नाही. सुहाना अद्याप बॉलिवूडमध्ये आलेली नाही. पण तिचं फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. सुहानाची लाइफस्टाइल, तिचे फोटो आणि व्हीडिओ यामुळे ती खूपच चर्चेत असते. सुहानाने आपल्या इंस्टाग्रामवर अनेक ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. सुहाना ही शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये राहत होती. त्यावेळी तिने तेथील अनेक फोटो शेअर केले होते. […]

Read More

शाहरुख आणि राजकुमार हिरानी पहिल्यांदाच एकत्र, ‘डंकी’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेता शाहरुख खानने आपल्या आगामी सिनेमाची घोषणा सोशल मीडिया अकाऊंटवरुन केली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या डंकी या सिनेमात शाहरुख खान झळकणार आहे. या सिनेमात तापसी पन्नू देखील झळकणार असून 22 डिसेंबर 2023 ला हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख खानने सोशल मीडियावर या सिनेमाची घोषणा करताना राजकुमार हिरानी यांना आपलं सांताक्लॉल म्हटलं […]

Read More

Pathaan Release Date : ‘पठाण’ येतोय! शाहरुख खानने प्रदर्शनाची तारीख केली जाहीर

अभिनेता शाहरुख खानच्या चाहत्यांची उत्सुकता अखेर संपली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शाहरुखच्या पठाण चित्रपटातील लूकची चर्चा सुरू आहे. त्यामुळे पठाण कधी प्रदर्शित होणार याकडे सिनेरसिकांचं लक्ष होतं. अखेर बहुप्रतिक्षित पठाण चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. अभिनेता शाहरूख खानने ट्विट करत उशीर झालाय, पण तारीख लक्षात ठेवा असं म्हणत घोषणा केली. शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित […]

Read More