शीतल म्हात्रेंच्या Viral व्हिडीओवर प्रकाश सुर्वेंनी सोडलं मौन, म्हणाले…
मुंबई: शिवसेना (Shiv Sena) पक्षाच्या प्रवक्त्या आणि माजी नगरसेविका शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांचा एक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यावरून शीतल म्हात्रे आणि शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं. हा व्हिडीओ व्हायरल होताच शीतल म्हात्रे यांनी तात्काळ मीडियासमोर येऊन आपलं म्हणणं माडलं होतं. हा व्हिडिओ खोडसाळपणे […]